शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! अल्पवयीन मुलीचे 3 तरुणांनी अपहरण केले, बलात्कार केला, व्हिडिओ बनवून धमकी दिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 16:40 IST

राजस्थानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानमध्ये आणखी एक सामुहीक बलात्काराची घटना समोर आली आहे. ही घटना जयपूर येथील दौसा परिसरात घटली आहे.

राजस्थानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानमध्ये आणखी एक सामुहीक बलात्काराची घटना समोर आली आहे. ही घटना जयपूर येथील दौसा परिसरात घटली आहे. तीन तरुणांनी अल्पवयीन मुलीला अपहरण करुन घेऊन गेले. त्या मुलीवर सामुहिक बालात्कार करुन तिचा व्हिडिओ बनवून धमकी दिली. पीडितेने पोलिसांजवळ या प्रकरणी तक्रार दिली आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित तरुणी शनिवारी संध्याकाळी तिच्या मावशीसोबत पोलीस ठाण्यात आली आणि तिने तक्रार नोंदवली. पीडितेने तीन नामांकित तरुणांविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. 'भेडाडी येथील रहिवासी शेबू, सुमेर आणि गोविंद मीना यांनी 2 जानेवारी रोजी तिचे अपहरण केले. नंतर तिच्यासोबत सामूहिक बलात्काराची घटना घडली. घटनेदरम्यान आरोपीने व्हिडिओ बनवला होता. नंतर तो व्हायरल करण्याची धमकी देऊन परत तेथेच सोडून दिले, असं एफआयरमध्ये म्हटले आहे. 

यानंतर पीडितेने आपल्या  मावशीला हे प्रकरण सांगितले. या घटनेनंतर ती घाबरली होती. कुटुंबात कोणीही जबाबदार व्यक्ती नसल्याने याबाबत कोणालाच सांगण्यात आले नाही. अखेर 7 जानेवारी रोजी पीडितेने मावशीला संपूर्ण घटना सांगितली. मावशीने पीडितेला घेऊन मानपूर पोलीस ठाणे गाठले आणि तिन्ही आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्काराच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

लग्नाचे आमिष दाखवून 24 वर्षीय मुलीवर बलात्कार; आता पलटला, नग्न व्हिडीओ व्हायरल करण्याची दिली धमकी

एफआयआर नोंदवल्यानंतर मानपूर पोलीस शनिवारी रात्रीच पीडितेचे मेडिकल करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवला आहे. सोमवारी पीडितेच्या न्यायालयात सीआरपीसी कलम 164 अंतर्गत जबाब नोंदवले जाईल. मानपूरचे डीएसपी दीपक मीणा या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र त्यांना अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस