शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

२५ लाखांच्या अमली पदार्थासह तीन नायजेरियनना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 14:11 IST

Crime News : कोकेन व गांजा असा २५ लाख रुपयांचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. 

मीरारोड - मीररोडच्या हटकेश भागातील मंगल नगर पालिका भाजी मंडई जवळून पोलिसांनी तीन नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. त्यांच्याकडून कोकेन व गांजा असा २५ लाख रुपयांचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. 

या परिसरात कृष्णा इमारतीत नायजेरियन नागरिक अमली पदार्थाची तस्करी, सेवन, मद्यपान आदी गैरप्रकार सातत्याने करून उच्छाद मांडल्याच्या तक्रारी स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख महेश शिंदे यांनी केल्या होत्या. 

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. महेश पाटील व सहायक पोलिस आयुक्त रामचंद्र देशमुख  यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जिंतेंद्र वनकोटी, पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे, सहायक पोलिस निरीक्षक बेंद्रे सह इंगळे, पाटील, राऊत, घरबुडे, श्रीवास्तव, जाधव यांच्या पथकाने सदनिकेवर धाड टाकून १०० ग्रॅम कोकेन, ६५५ ग्रॅम गांजा व ९,४०० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे. तीन नायजेरियन लोकांना अटक करून काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोकेनची आंतराष्ट्रीय बाजारात २५ लाख रुपये किंमत आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक