शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

तीन लहान मुलांवर दोन वर्षांपासून " तो " करत होता लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 12:41 IST

लहान मुलांना आमिष दाखवून आडोशाला नेत दमदाटी करून लैंगिक अत्याचार

ठळक मुद्देपीडित मुलाच्या आईची खेड पोलिस ठाण्यात फिर्याद

राजगुरुनगर: कडूस येथे येथे गेल्या दोन वर्षांपासून नऊ ते दहा वयोगटातील लहान मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला खेडपोलिसांनीअटक केली आहे .नरेश उर्फ काळू हरिभाऊ देशनेहेरे (रा. कडुस, बौद्ध वस्ती, ता. खेड ) असे या नराधमाचे नाव आहे.याबाबत या पीडित मुलाच्या आईने खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा नराधम लहान मुलांची त्याच्याबरोबर ओळख असल्यामुळे तसेच त्यांना काही आमिष दाखवून आडोशाला नेऊन दमदाटी करून २०१९ मार्च ते जानेवारी २०२० त्यांच्यावर बाल लैंगिक अत्याचार करीत होता. हा प्रकार गेली दोन वषार्पासून सुरू होता.शाळेतील लहान मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अनैसर्गिक अत्याचार करित होता. याबाबत तक्रार देणास कोणी तयार नसल्याने हा प्रकार दबुन जात होता. मात्र याला वाचा फोडण्यासाठी चाकण येथील राजमाता जिजाऊ महिला संस्था याच्याकडे तक्रार आली होती. सामजिक कार्यकर्त्या रत्ना पिंगळे, ज्योती कडलग यांनी या गंभीर दखल घेऊन पिडित मुलाच्या आईसह खेड पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी यांच्याकडे तक्रार केली होती.तात्काळ अरविंद चौधरी, यांनी  पोलिस पथकासह कडुस येथे जाऊन संबधित व्यक्तीला अटक केली. या व्यक्तीने गुन्हा कबुल केला असुन पोलिसांनी देशनेहरे याला बाललैंगिक अत्याचारप्रकरणी अटक केली आहे. पुढील तपास खेड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश बडाख करित आहे.

टॅग्स :KhedखेडPoliceपोलिसsex crimeसेक्स गुन्हाArrestअटक