शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून लुटणारे तिघेजण जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 19:39 IST

ग्ण असल्याची बतावणी करून उपचार करण्यासाठी डॉक्टरला झोपेतून उठवून तीन भामट्यांनी चाकूच्या धाकावर डॉक्टर दाम्पत्याला लुटल्याची घटना 2 जून रोजी घडली होती.

यवतमाळ - रुग्ण असल्याची बतावणी करून उपचार करण्यासाठी डॉक्टरला झोपेतून उठवून तीन भामट्यांनी चाकूच्या धाकावर डॉक्टर दाम्पत्याला लुटल्याची घटना 2 जून रोजी महागाव तालुक्यातील मोरथ येथे घडली होती. त्या घटनेतील तीन आरोपी पोलिसांनी जेरबंद केले आहे. 12 जून पर्यंत आरोपींना पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

 मोरथ येथील डॉक्टर मदन चक्करवार यांच्या घरी रुग्ण म्हणून आलेल्या तिघा जणांनी डॉक्टरच्या गळ्यावर सुरा लावून त्यांच्याकडील रोख रक्कम आणि त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे मणी, मंगळसूत्र चाकूच्या धाकावर लुटून नेले होते. या जबरी चोरी प्रकरणात स्थानिक गुन्हा शाखेचे फौजदार निलेश शेळके यांनी पुसद येथून संशयित तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.  अविनाश अशोक नेमाडे (वय 27) रा. मोरथ, संजय उत्तम लोखंडे (वय 41) अनिल लहानु दोडके (वर्य 22) दोघेही रा. पुसद यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीला महागाव न्यायालयामध्ये हजर केले असता 12 जून पर्यंत त्यांना पोलिस कस्टडी देण्यात आली आहे.ठाणेदार दामोदर राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील पंडागळे तपास करत आहेत. अटकेतील आरोपी कडून बरेच गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYavatmalयवतमाळ