शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

चोऱ्या करणाऱ्या तिघांना पोलिसांनी घातल्या बेड्या; १५ गुन्हांची झाली उकल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 19:29 IST

मानपाडा पोलिसांची कामगिरी

ठळक मुद्दे आकाश छोटेलाल मिश्रा (२१, रा. पिसवली, कल्याण) आणि जावेद सिद्दीकी (१९, रा. नवी गोविंदवाडी, कल्याण) यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल पथकाने हस्तगत केला.एका अल्पवयीन मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

डोंबिवली - घरफोडी, चोरी, मंदिरातचोरीचा प्रयत्न यासारखे गुन्हे करणाऱ्या तीन चोरटयांना मानपाडा पोलिसांनी अटक केली. तसेच एका अल्पवयीन मुलाची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आली. यांच्याकडून घरफोडी आणि चोरीचे १५ गुन्हे उघड करत सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.मानपाडा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंगटे यांच्यासह हेड कॉन्स्टेबल भानुदास काटकर, पोलीस नाईक प्रीतम काळे, भगवान चव्हाण, किरपन, पोलीस कॉन्स्टेबल सोपान काकडे, सुधाकर भोसले हे पथक सोमवारी परिसरात गस्त घालत होते. यावेळी, संशयास्पदरित्या फिरणाऱ्या आकाश छोटेलाल मिश्रा (२१, रा. पिसवली, कल्याण) आणि जावेद सिद्दीकी (१९, रा. नवी गोविंदवाडी, कल्याण) यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान या दोघांनी २ घरफोडी, ४ कारटेप चोरी, १ दुचाकी चोरी तसेच पिंपळेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न या सारख्या ९ गुन्हयांची कबुली पथकाला दिली. त्यांच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल पथकाने हस्तगत केला.तसेच, पोलीस उपनिरीक्षक अनंत लांब यांच्यासह पोलीस हवालदार दामू पाटील, पोलीस नाईक मधुकर घोडसे, विजय कोळी, संदीप बर्वे, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र मंझा, प्रवीण किनारे, संतोष वायकर यांच्यासह सोमवारी रात्रीच्या सुमारास गस्त घालत होते. गस्तीदरम्यान संशयास्पद फिरणा-या गौरव भिकाजी कदम (२३, रा. आंबेडकर नगर, अंबरनाथ) आणि एका अल्पवयीन मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत या दोघांनी मिळून ४ घरफोड्या आणि २ चोरीच्या गुन्हयांची कबुली दिली. चोरीला गेलेला मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे.

टॅग्स :ArrestअटकRobberyचोरीTempleमंदिरPoliceपोलिस