शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइलसह रोकड लुटणाऱ्या तिघांना अटक, एक लाख चार हजारांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 01:29 IST

Crime News : वागळे इस्टेट परिसरातील दोन दुकानांमध्ये चोरी करून पसार झालेल्या पवन राम (वय २९, रा. रामनगर, ठाणे), संदीप अठवाल, (२६, रा. रामनगर) आणि विजय डिंग (२६, रा. भांडूप, मुंबई) या तिघांना श्रीनगर पोलिसांनी अटक केली

ठाणे : वागळे इस्टेट परिसरातील दोन दुकानांमध्ये चोरी करून पसार झालेल्या पवन राम (वय २९, रा. रामनगर, ठाणे), संदीप अठवाल, (२६, रा. रामनगर) आणि विजय डिंग (२६, रा. भांडूप, मुंबई) या तिघांना श्रीनगर पोलिसांनी अटक केल्याची माहिती वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी सोमवारी दिली. त्यांच्याकडून चोरीतील एक लाख चार हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.वागळे इस्टेट, सीपी तलाव येथील सुनील निशाद (२६) यांच्या मोबाईल दुरुस्तीच्या दुकानात २९ जानेवारी २०२१ रोजी रात्री १० ते ३० जानेवारी रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास अनोळखी चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून दुकानातील १७ मोबाईल आणि दोन डिस्प्ले असा एक लाख पाच हजारांचा मुद्देमाल चोरला होता. याप्रकरणी ३० जानेवारी रोजी श्रीनगर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल झाली होती.  वागळे इस्टेट, शिवाजीनगरमधील सचिन सूर्यवंशी यांच्या धन्वंतरी मेडिकल दुकानातूनही २९ जानेवारीला रात्री ते ३० जानेवारीला स.  ६.३० च्या सुमारास शटर तोडून दोन हजारांची रोकड लंपास केली होती. तिघांनाही ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली.  सीसीटीव्हीमुळे उघडदोन्ही प्रकरणांमध्ये सीसीटीव्हीतील चित्रण तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे पवन याच्यासह तिघांची नावे तपासात समोर आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे आणि सुनील शिंदे यांच्या पथकाने केलेल्या चौकशीमध्ये या तिघांनाही ३१ जानेवारी रोजी ताब्यात घेतले. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर मात्र त्यांनी या दोन्ही चोऱ्यांची कबुली दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी