शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बोईसरला जाणारी ट्रेन अडविणाऱ्या तिघांना अटक  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 03:33 IST

Crime News: बोईसरला जाणाऱ्या ट्रेनला कामणरोड रेल्वेस्थानकात येण्यास उशीर झाल्याने स्थानकातील प्रवाशांच्या जमावाने स्टेशन मास्तरला धक्काबुकी केली. गुरुवारी तिघांना अटक करून रेल्वे न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

डोंबिवली : बोईसरला जाणाऱ्या ट्रेनला कामणरोड रेल्वेस्थानकात येण्यास उशीर झाल्याने स्थानकातील प्रवाशांच्या जमावाने स्टेशन मास्तरला धक्काबुकी केली. यानंतर दीड तास रेल्वे थांबवून आंदोलन करणाऱ्या जमावावर डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुरुवारी तिघांना अटक करून रेल्वे न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने त्यांना पोलीस ठाण्यात ठेवले होते, यातील अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी दिली. डोंबिवली ते बोईसर जाणारी ट्रेन ३० ऑगस्ट रोजी सकाळी ५ वाजून ४९ मिनिटाने सुटून कामनरोड स्थानकात सकाळी ६ वाजून ३० मिनिटाने ३० पोहोचणे अपेक्षित होते. परंतु ट्रेन ७ वाजता म्हणजे अर्धा तास उशिरा पोहोचली. यावेळी स्थानकात असलेल्या  सुमारे १०० प्रवाशांनी रेल रोको आंदोलन करून स्टेशन मास्तरला धक्काबुक्की केली. अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. दीड तास आंदोलन सुरू होते.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdombivaliडोंबिवली