शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

गस्त घालणाऱ्या पोलिसांशी हुज्जत, गुन्हा दाखल करुन तिघांना अटक

By अतुल जोशी | Updated: March 8, 2023 15:38 IST

संशयितांशी झालेल्या झटापटीत दोन पोलिस कर्मचारी जखमी

अतुल जोशी

धुळे: शहरातील शब्बीरनगर भागात रात्रीची गस्त घालणाऱ्या पोलिस वाहनाला अडवून पोलिसांशी हुज्जत घालत त्यांच्याशी झटापट करून शासकीय कामात अडथळा आणला. आरोपींशी झालेल्या झटापटीत दोन पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची घटना शब्बीरनगर भागात सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी चाळीसगावरोड पोलिसात गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली आहे.

सोमवारी रात्री चाळीसगाव रोड पोलिस स्टेशनचे कर्मचारी शब्बीर नगरभागात गस्त घालत होते. त्यावेळी वसीम उर्फ वड्या सलीम रंगरेज (वय ४२, रा.शब्बीरनगर), इमरान उर्फ बाचक्या शेख खालीद (वय २५, रा. अंबिकानगर) व अन्य एकाने पोलिसांचे वाहन अडवून त्यांच्याशी हुज्जत घातली. यावेळी संशयितांशी झालेल्या झटापटीत पोलिस शिपाई इंद्रजित इश्वर वैराट व पोलिस शिपाई स्वप्निल बबनराव सोनवणे हे दोघे जखमी झाले.

याप्रकरणी इंद्रजित वैराट यांनी चाळीसगाव रोड पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून वसीम रंगरेज, इमरान शेख खालीद व अन्य एकजण अशा तिघांनी शासकीय कामात अडथळा आणून दहशत निर्माण केल्याप्रकरणी तिघांविरूद्ध चाळीसगाव रोड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना अटक करण्यात आली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक व्ही.टी.पवार करीत आहे.

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस