शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

'मत भाई, मत' करत विनवण्या करूनही चाकूचा धाक दाखवत तरुणाला कचरा खाण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 16:47 IST

Threatening to eat garbage : जोगेश्वरीतील धक्कादायक प्रकार, व्हायरल क्लिपमुळे धक्कादायक प्रकार उघड

ठळक मुद्दे व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली असून मेघवाडी पोलीस याप्रकरणी अधीक चौकशी करत आहेत.व्हायरल क्लिपमध्ये तन्वीर शेख नामक तरुणाला मारहाण करत नंतर त्याला चाकूचा धाक दाखवत कचरपेटीत फेकलेले अन्न उचलून खाण्यास सांगितले

मुंबई -  चाकूचा धाक दाखवत एका तरुणाला कचरा खाण्याची धमकी देण्याचा संतापजनक प्रकार जोगेश्वरीत शुक्रवारी उघड झाला आहे. याची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली असून मेघवाडी पोलीस याप्रकरणी अधीक चौकशी करत आहेत.व्हायरल क्लिपमध्ये तन्वीर शेख नामक तरुणाला मारहाण करत नंतर त्याला चाकूचा धाक दाखवत कचरपेटीत फेकलेले अन्न उचलून खाण्यास सांगितले जात आहे. त्याच्या समोर तीन ते चार जण उभे असून त्याला वारंवार 'चबा, चबा' असे ओरडून सांगितले जात आहे. त्याला वारंवार तो तरुण 'मत भाई, मत' करत विनवण्या करत आहेत. त्यावर पुन्हा काही लोक त्याला कचऱ्यावर झोप 'लेट जा, एक बार लेट जा' असे सांगताना ऐकू येत आहे.  जोगेश्वरी पूर्वच्या रामगड अमन चौकात हा प्रकार २१ जुलै, २०२१ रोजी घडला असून हा परिसर मेघवाडी पोलिसांच्या हद्दीत येतो. ही क्लीप पोलीस आयुक्त तसेच गृहमंत्र्यांना ट्विट करण्यात आली आहे. यात फहीम शेख आणि खालिद शेख नामक दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून फहिमला अटक करण्यात आल्याचे परिमंडळ १० चे पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMumbaiमुंबईArrestअटकSocial Viralसोशल व्हायरल