शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या उपनेत्या आणि नगरसेविकेस जीवे मारण्याची धमकी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 22:23 IST

काल ही धमकी प्रियंका चतुर्वेदी आणि शीतल म्हात्रे यांच्या ट्विटरवर देण्यात आली होती. 

मुंबई - शिवसेना उपनेत्या प्रियंका चतुर्वेदी आणि नगरसेविका शीतल म्हात्रे यांना ट्विटरद्वारे जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी बोरीवली येथील एम. एच. बी काॅलनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल ही धमकी प्रियंका चतुर्वेदी आणि शीतल म्हात्रे यांच्या ट्विटरवर देण्यात आली होती. 

धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव आशिष केआर द्विवेदी असे आहे. @ASHISHKRDW2 या ट्विटर अकाउंटवरून ही धमकी देण्यात आली आहे. 'तुम्हे गोली न मारी तो याद रखना', अशी धमकी या व्यक्तीने दिली आहे. सर्वप्रथम शीतल म्हात्रे यांच्या ही बाब लक्षात आली.  याचे गांभीर्य लक्षात घेऊन म्हात्रे यांनी लगेचच बोरीवलीतील एम. एच. बी. कॉलनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून कलम ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तांत्रिक पुराव्यांचा आधार घेऊन आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शीतल म्हात्रे यांच्या म्हणण्यानुसार, सायंकाळी साडे चारच्या सुमारास ट्विटर अकाउंट तपासत असताना त्यांना हा धमकीचा मेसेज दिसला. या मेसेजचा स्क्रीनशॉटही पोलिसांकडे सादर केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीShiv SenaशिवसेनाPoliceपोलिस