शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील व्हिडीओ तयार करून व्हायरल करण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 01:49 IST

महिलेवर लैंगिक अत्याचार करून अश्लील व्हिडीओ तयार केला. याबाबत कोणाला काही सांगितल्यास हा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी एकाला अटक केली.

पिंपरी : महिलेवर लैंगिक अत्याचार करून अश्लील व्हिडीओ तयार केला. याबाबत कोणाला काही सांगितल्यास हा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी एकाला अटक केली. किरण कृष्णा भालेकर (वय ४२, रा. सोमनाथनगर, वडगाव शेरी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी चिखली येथील ३० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित महिलेचे लग्न झाले असून, ती एका आयटी कंपनीत कामाला आहे. तिच्या पतीच्या माध्यमातून आरोपीची व फिर्यादी महिलेची ओळख झाली होती.दरम्यान, ‘‘मोठ्या कॉलेजचे अधिकारी माझ्याकडे येणार असून, त्यांच्याकडून आपल्याला आगामी काळात चांगली कामे मिळतील,’’ असे आमीष दाखवून आरोपीने पीडित महिलेला डांगे चौकातील एका हॉटेलवर बोलावून घेतले. ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’ असे म्हणत शरीर संबंध ठेवण्याची मागणी केली. तसेच संबंध ठेवल्यास मूल होईल, असे सांगत महिलेशी जवळीक साधत तिच्या इच्छेविरुद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार केला. या प्रकाराचा व्हिडीओ तयार केला. तसेच याबाबत कोणाला काही सांगितल्यास हा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक ए. बी. शेटे करीत आहेत.हॉटेलात डांबून ठेवलेपीडित महिलेला आरोपीनेबराच वेळ हॉटेलच्या खोलीत डांबून ठेवले. याबाबत वाकड ठाण्यात तक्रार दिल्यानंतर भालेकर याला पोलिसांनी अटक केले असून, न्यायालयात हजर केले. २६ डिसेंबरपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी