शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

प्रज्ञासिंग ठाकूर यांना धमकीचे पत्र; नांदेडमधून डॉक्टरला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 18:34 IST

अटक केलेला आरोपी पेशाने डॉक्टर आहे.

ठळक मुद्देमध्य प्रदेश एटीएसने गुरुवारी नांदेडमध्ये राहणारे डॉ. सय्यद अब्दुल रेहमान यांना ताब्यात घेतले. डॉक्टराने त्या पाठवलेल्या पत्रातून प्रज्ञासिंगला नरकात पाठवू अशी धमकी दिली होती. 

मध्य प्रदेश - भाजपा खासदार प्रज्ञासिंग ठाकूर यांना धमकीचे पत्र पाठविणाऱ्यास नांदेडमधून अटक करण्यात मध्य प्रदेशएटीएसला पोलिसांना यश आले आहे. अटक केलेला आरोपी पेशाने डॉक्टर आहे. यापूर्वी देखील त्याने अनेक अधिकाऱ्यांना धमकी देणारी पत्रे पाठवली असल्याचे बोलले जात आहे. चौकशीत असे समोर आले आहे की, आरोपी जेव्हा जेव्हा एखाद्याला धमकी देणारे पत्र पोस्ट करायचे तेव्हा तो मोबाईल फोन घरीच सोडत असे.मध्य प्रदेश एटीएसने गुरुवारी नांदेडमध्ये राहणारे डॉ. सय्यद अब्दुल रेहमान यांना ताब्यात घेतले. चौकशीनंतर एटीएसने शनिवारी प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे. अब्दुल रेहमान खान या ३५ वर्षीय डॉक्टरने प्रज्ञासिंगकडे संशयास्पद पत्र पाठवले. नांदेड जिल्ह्यातील धनेगाव येथे हा अटक डॉक्टर स्वत: चे क्लिनिक चालवतो. 

प्रसार माध्यमांशी बोलताना नांदेडमधील इतवारा पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रदीप काकडे म्हणाले की, मध्य प्रदेश एटीएसने खासदार प्रज्ञासिंग ठाकूर यांना पाठवलेल्या पात्रांविषयी चौकशी सुरू केली. तेव्हा डॉ सय्यद अब्दुल रेहमान खान यांचे नाव पुढे आले. डॉक्टराने त्या पाठवलेल्या पत्रातून प्रज्ञासिंगला नरकात पाठवू अशी धमकी दिली होती. 

टॅग्स :Sadhvi Pragya Singh Thakurप्रज्ञा सिंह ठाकूरPoliceपोलिसAnti Terrorist SquadएटीएसMadhya Pradeshमध्य प्रदेशArrestअटकNandedनांदेड