शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

छताचा पत्रा फोडून चोरी करणारे अटकेत 

By धीरज परब | Updated: December 24, 2022 19:13 IST

मध्यरात्रीच्या वेळी अज्ञात इसमांनी कारखान्याच्या छताचे पत्रे फोडून आत प्रवेश करत २८५ किलो बजानाच्या स्टीलच्या वस्तू चोरी केल्या होत्या.

मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या औद्योगिक वसाहतीतील एका गाळ्याच्या छताचे पत्रे फोडून आतील स्टील वस्तू चोरणाऱ्या दोघाजणांना पोलिसांनी अटक केली आहे. पूर्वेच्या फाटक मार्गावर विकास इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये नरेश  दुबे यांचा गाळा आहे. लाकडी व लोखंडी फर्निचरसाठी लागणाऱ्या स्टीलच्या वस्तू बनविण्याचे काम केले जाते.

मध्यरात्रीच्या वेळी अज्ञात इसमांनी कारखान्याच्या छताचे पत्रे फोडून आत प्रवेश करत २८५ किलो बजानाच्या स्टीलच्या वस्तू चोरी केल्या होत्या. नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली भूषण पाटील, गणेश जावळे, सुरेश चव्हाण, नवनाथ घुगे, जयप्रकाश जाधव, ओंकार यादव, सुरजसिंग घुनावत, विनोद जाधव यांच्या पथकाने तपास सुरु केला. गोपनीय माहिती व तांत्रीक विश्लेषण करुन भाईंदर पश्चिम उड्डाणपूल खालून अग्निशमन केंद्राच्या समोरील पदपथावर राहणारे अजय विजय व्यास (१९) व आशिष लक्ष्मण वाघे (१९)  ह्या दोघांना अटक केली. आरोपीं कडून नवघर पोलिसांनी चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरारPoliceपोलिस