शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

थर्टी फर्स्टला पोलीस अधिकाऱ्याची दबंगगिरी, भररस्त्यावर तरुणाची पिटाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 17:41 IST

Crime News : उल्हासनगर कॅम्प नं-३ शांतीनगर स्मशानभूमी परिसरात नववर्षाच्या स्वागतासाठी रात्रीचे १ वाजण्याच्या दरम्यान काही मुले रस्त्यावर उभे होते.

सदानंद नाईकउल्हासनगर : कॅम्प नं-३ शांतीनगर परिसरात नववर्षाचे स्वागत करणाऱ्या दोन तरुणाला पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने मारहाण केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली.उल्हासनगर कॅम्प नं-३ शांतीनगर स्मशानभूमी परिसरात नववर्षाच्या स्वागतासाठी रात्रीचे १ वाजण्याच्या दरम्यान काही मुले रस्त्यावर उभे होते. यावेळी मोटरसायकल वरून पेट्रोलींग करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने, जमावबंदी लागू झाली. आपापल्या घरात जा. असे त्यांना सांगून पुढे गेले. पेट्रोलींग करणारे पोलीस अधिकारी पुन्हा त्याच रस्त्याने परत आल्यावर, काही जणांनी पोलिसांकडे बघून शेरेबाजी केली. याचा राग येऊन पोलिसांनी तरुणांना मारहाण करून मध्यरात्री मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आणून गुन्हा दाखल केला. तर तरुणांनी नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी बाहेर आलो, तेंव्हा मागून आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी विनाकारण बुलेट गाडी अंगावर घालून भर रस्त्यात मारहाण केल्याचा आरोप केला. तसेच पोलीस अधिकारी नशेत असावे, असा संशय व्यक्त करून न्याय मिळण्याची मागणी केली आहे.थर्टीफर्स्टच्या रात्री पोलीस अधिकाऱ्याच्या दबंगगिरीची चर्चा उल्हासनगरात सुरू आहे. याप्रकरणी पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी झालेला प्रकार निंदनीय असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे झालेल्या प्रकारचा तपास करून कारवाई करण्याचे संकेत दिले. कोरोनामुळे जमावबंदी लागू असतांना तरुण मध्यरात्री काय करीत होते?. त्यांना घरी जाण्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगून उलट पोलिसा विरोधात शेरेबाजी करणे कितपत योग्य? असे प्रश्नही त्यांनी व्यक्त केले. ज्यारात्री मारहाण होऊन गुन्हा दाखल झाला. त्याच रात्री तरुणांनी व संबंधितांनी पोलीस ठाण्यात तक्रार का केली नाही? असेही पोलीस उपायुक्त मोहिते म्हणाले. झालेल्या प्रकारानंतर तरुणांनी न्यूज चॅनेल व सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्याचे पोलीस उपायुक्त मोहिते म्हणाले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसulhasnagarउल्हासनगर