शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
4
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
5
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
6
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
7
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
8
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
9
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
10
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
11
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
12
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
13
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
14
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
15
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
16
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
17
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
18
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
19
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
20
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत

मोबाईल फोन चोरुन पळ काढणाऱ्या चोराच्या पोलिसाने आवळल्या मुसक्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 22:00 IST

 मोहम्मद हसन मोमीन (१९) असे या चोराचे नाव असून याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

ठळक मुद्देवांद्रे येथे राहणारा मोहम्मद रजा इद्रीस (२८) हा वांद्रे रेल्वे स्थानकाच्या परिसरातून त्याच्या मोबाईलवर बोलत निघाला होता. त्यांनी तात्काळ या चोराचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. अखेर या चोराला ग्लोबस रोड येथे पकडुन ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात आणून अटक केली. 

मुंबई - वांद्रे रेल्वे स्थानक परिसरातून मोबाईलवर बोलत निघालेल्या व्यक्तीला धक्का देत त्याचा मोबाईल हिसकाऊन पळ काढणाऱ्या चोराला एका पोलीस कर्मचाऱ्याने पाठलाग करीत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. मोहम्मद हसन मोमीन (१९) असे या चोराचे नाव असून याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. वांद्रे येथे राहणारा मोहम्मद रजा इद्रीस (२८) हा वांद्रे रेल्वे स्थानकाच्या परिसरातून त्याच्या मोबाईलवर बोलत निघाला होता. नेमकं या दरम्यान अचानक आलेल्या मोहम्मद हसन याने रजा याला जोरदार धक्का देत त्याचा मोबाईल हिसकवून घेतला. त्यानंतर त्याने येथुन पळ काढला. मात्र, यावेळी रजा याने चोर-चोर म्हणून ओरडण्यास सुरुवात केली. यावेळी कर्तव्यावर तैनात असलेले पोलीस कर्मचारी गणेश नलावडे यांनी हा प्रकार पहिला. त्यांनी तात्काळ या चोराचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. अखेर या चोराला ग्लोबस रोड येथे पकडुन ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात आणून अटक केली.  याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :RobberyदरोडाMobileमोबाइलArrestअटकPoliceपोलिस