शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरात चोरट्यांनी मारला डल्ला, चांदीच्या मुर्तीसह दानपेटी गेली चोरीला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 13:42 IST

मागील काही दिवसांपासून करावे परिसरातल्या वाढत्या चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे शहरात चोरटयांनी धुडगूस घातला असून करावे गावात सातत्याने चोरीच्या घटना घडू लागल्या आहेत.

नवी मुंबई - करावे गावातील लक्ष्मी नारायण मंदिरातून मूर्ती चोरीला गेल्याची घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला असून दोघेजण सीसीटीव्ही मध्ये दिसून आले आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून करावे परिसरातल्या वाढत्या चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे.

शहरात चोरटयांनी धुडगूस घातला असून करावे गावात सातत्याने चोरीच्या घटना घडू लागल्या आहेत. मोबाईल शॉप फोडण्यासह बंद घरात घरोफोडी घडत आहेत. अशातच मंगळवारी पहाटे करावे गावातील लक्ष्मी नारायण मंदिरातच चोरीची घटना घडली आहे. मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून ही चोरी झाली आहे. त्यामध्ये मंदिरातील चांदीची मूर्ती व दानपेटी चोरटयांनी पळवली आहे. सुमारे दिड लाखाची मूर्ती असून दानपेटीत देखील काही प्रमाणात देणगी जमा झालेली होती. मंगळवारी सकाळी हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना कळवले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातल्या सीसीटीव्हीच्या तपासणीत दोघेजण चोरी करून जाताना दिसून आले आहेत. त्यांनी गावलतच्या तलावाकिनारी फोडलेली दानपेटी आढळून आल्याचे माजी नगरसेवक विनोद म्हात्रे यांनी सांगितले. तर या घटनेमुळे ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या असून सततच्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिक चिंतीत असल्याची भावनादेखील त्यांनी व्यक्त केली आहे.

 

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

 

चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना

 

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?

 

टॅग्स :RobberyचोरीPoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबईTempleमंदिर