शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

दिवसाढवळ्या प्रसिद्ध डॉक्टरला चोरट्यांनी लुटले 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 6:42 PM

याप्रकरणी तुळींज पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्दे नामांकित पाटील हॉस्पिटलचे डॉक्टर किशोर दत्ताराम पाटील (६६) यांना चोरट्याने लुटल्याची धक्कादायक घटना घडली बॅगमध्ये ४५ हजारांचा आयफोन, ७० हजार रुपये रोख असा एकूण १ लाख १५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. 

नालासोपारा - शहरात प्रसिद्ध असलेल्या ६६ वर्षीय डॉक्टरास रविवारी दिवसाढवळ्या आणि पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर चोरट्याने लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.नालासोपारा पश्चिमेकडील पंचमुखी हनुमान मंदिराच्या पाठीमागे असलेल्या नामांकित पाटील हॉस्पिटलचे डॉक्टर किशोर दत्ताराम पाटील (६६) हे त्यांचे पूर्वेकडील असलेले तुळींज रोडवरील जुन्या हॉस्पिटलमध्ये जाऊन परत पायी चालत पूर्वेकडील शांतीकुटीर अपार्टमेंटमध्ये असलेल्या पाटील हॉस्पिटलमध्ये जात असताना रविवारी दुपारी दोन वाजून 20 मिनिटांनी महावीर डेअरी समोर फुटपाथवर आले असता त्यांच्या पाठीमागून आलेल्या चोरट्याने त्यांच्या डाव्या काखेतील बॅग जबरीने खेचून नालासोपारा स्टेशनकडे पळून गेला आहे. त्या बॅगमध्ये ४५ हजारांचा आयफोन, ७० हजार रुपये रोख असा एकूण १ लाख १५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyचोरीPoliceपोलिसdoctorडॉक्टर