शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांनी शोधला ऑनलाइन गंड्याचा नवा फंडा, अशाप्रकारे मारताहेत बँक अकाऊंटवर डल्ला   

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 16:11 IST

ऑनलाइन गंडा घालण्याचा नवा फंडा चोरट्यांनी शोधून काढला आहे.

मुंबई -  ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी वन टाइम पासवर्ड प्रणाली ही सर्वात सुरक्षित मानली जाते. मात्र सुरक्षित समजल्या जाणाऱ्या या प्रणालीला भेदण्याचा मार्गही चोरट्यांनी आता शोधून काढला आहे. चोरट्यांनी चलाखी करून बँक खातेदारांकडून वन टाइम पासवर्ड मिळवल्याची तसेच त्यांचा स्मार्टफोन हॅक करून त्यांचा पासवर्ड चोरल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. आतातर ऑनलाइन गंडा घालण्यासाठी बँक खातेदारांचा ओटीपी मिळवण्यासाठी चोरट्यांनी वी क्लुप्ती शोधून काढली आहे. ते आता संबंधित बँकांच्या शाखेत जाऊन आपणच खरे खातेदार असल्याचे सांगून मोबाइल नंबर बदलून घेत आहेत. तसेच मोबाइल नंबर बदलल्यानंतर ओटीपी प्राप्त करून बँक खाती रिकामी करत आहेत.  दिल्लीतील जनकपुरी परिसरात असा प्रकारसमोर आला आहे. यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने प्रसारित केले आहे. या वृत्तानुसार ऑनलाइन गंड्याचा हा नवा फंटा वापरत बदमाशांनी सुमारे 11.30 लाखांचा गंडा घातला आहे. 31 ऑगस्ट रोजी दोघे जण बँकेंत आले. त्यातीस एकाने आपण अमूक एका खात्याचे खातेदार असल्याचे सांगितले. तसेच या खात्याचा मोबाइल नंबर बदलण्यासाठी त्याने आग्रह धरला. तसेच त्यासाठी आवश्यक असलेला फॉर्मही त्याने भरला. त्यानंतर खऱ्या खातेदाराचा मोबाइल नंबर बदलून त्यांचा नंबर अॅड होताच मिळालेल्या ओटीपीच्या आधारे चोरट्यांनी लाखो रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात वळवले.  

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमBanking Sectorबँकिंग क्षेत्रCrime Newsगुन्हेगारी