शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

रात्रीस चोरीचा खेळ चाले, आरोपी अटकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 21:57 IST

पश्चिम उपनगरांत रात्रीच्या वेळी झोपलेले रिक्षाचालक, वॉचमन, कामगार आदींचे मोबाईल फोन व इतर वस्तू चोरीला जाण्याच्या अनेक घटना घडत होत्या. वरिष्ठांच्या आदेशावरून गुन्हे शाखेच्या कक्ष ५ च्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.

मुंबई - रात्रीच्या वेळी झोपलेल्या इसमांचे मोबाईल चोरणाऱ्या आरोपीला आणि त्याच्याकडून चोरीचे मोबाईल विकत घेणाऱ्या दुकलीला गुन्हे शाखेच्या कक्ष - ५ च्या पोलिसांनी  अटक केली आहे. सुुमित धर्मराज उपाध्याय आणि राजेश इंद्रजीत यादव अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दोघांना न्यायालयाने १ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पश्चिम उपनगरांत रात्रीच्या वेळी झोपलेले रिक्षाचालक, वॉचमन, कामगार आदींचे मोबाईल फोन व इतर वस्तू चोरीला जाण्याच्या अनेक घटना घडत होत्या. वरिष्ठांच्या आदेशावरून गुन्हे शाखेच्या कक्ष ५ च्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. बुधवारी मध्यरात्री कांदिवली पूर्व, लोखंडवाला फाऊंडेशन स्कूल, समतानगर येथून धर्मराज उपाध्याय याला ताब्यात घेतले. तपासात तो रात्रीच्या वेळी मोबाईल फोन चारू करून यादव याला विकत असल्याचे उघड झाले. या दोघांना या प्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण १६ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMobileमोबाइलRobberyदरोडा