शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन सराईत चोरटा झाला पसार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 19:00 IST

Crime News : पोलीस उपनिरीक्षक आशुतोष चव्हाण व पथकाने समीर ह्याला अटक केल्यावर नया नगर पोलीस ठाणे इमारतीतील लॉक अपमध्ये ठेवले होते.

ठळक मुद्देआरोपी पोलीस कोठडीतून पळून गेल्याने पोलीस वर्तुळात एकाच खळबळ उडाली. आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी तीन पथके विविध ठिकाणी रवाना केली आहेत.

मीरारोड - मीरारोडच्या नया नगर पोलिसांनीअटक केलेला सराईत चोरटा हा पोलीस ठाण्यातील शौचालयाची जाळी तोडून पसार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे . नया नगर पोलिसांनी गस्ती दरम्यान सोमवारी पहाटे ४ . २३ च्या सुमारास  समीर अकबर शेख (३०) रा. गेट क्र . ७ , मालवणी, मालाड ह्या सराईत चोरट्यास अटक केली होती. सदर चोरट्यावर विविध पोलीस ठाण्यात सुमारे ६ गुन्हे दाखल असल्याचे सूत्रां कडून सांगण्यात आले. 

पोलीस उपनिरीक्षक आशुतोष चव्हाण व पथकाने समीर ह्याला अटक केल्यावर नया नगर पोलीस ठाणे इमारतीतील लॉक अपमध्ये ठेवले होते. सकाळी साडेपाच ते पावणे सहाच्या दरम्यान शौचालयास जायचे समीरने सांगितल्याने पोलिसांनी त्याला पहिल्या मजल्यावरील शौचालयात नेले. 

देशात महाराष्ट्राचा डंका! महाराष्ट्राच्या पोलीस दलाने ५७ पदके मिळवून देशात पटकावलं तिसरं स्थान 

NCB च्या जाळ्यात अडकला सर्वात मोठा मासा, 'Pablo of drug word' नावाने प्रसिद्ध

परंतु बराच वेळ झाला तरी समीर हा बाहेर न आल्याने पोलिसांनी पडताळणी केली असता शौचालयाच्या खिडकीस असलेली एल्युमिनियनची जाळी तोडून तो पाईप वरून खाली उतरून पळून गेल्याचे उघडकीस आले. आरोपी पोलीस कोठडीतून पळून गेल्याने पोलीस वर्तुळात एकाच खळबळ उडाली. आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी तीन पथके विविध ठिकाणी रवाना केली आहेत. परंतु रात्री पर्यंत आरोपीचा कुठेही थांगपत्ता लागला नव्हता.

टॅग्स :Arrestअटकmira roadमीरा रोडPoliceपोलिसRobberyचोरी