शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

असाही चोर! दरवाजा तोडून प्रवेश केला, बाथटबमध्ये आंघोळ करून झोपला, चोरी करुन पळून गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 14:48 IST

तु्म्ही चोरीच्या  घटना अनेक पाहिल्या असतील. घरफोडी करुन लाखो रुपयांची चोरी. तर कुठे आत्मघातकी हल्ला करुन चोरी. पण, सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्याच चोरीची चर्चा सुरू आहे.

तु्म्ही चोरीच्या  घटना अनेक पाहिल्या असतील. घरफोडी करुन लाखो रुपयांची चोरी. तर कुठे आत्मघातकी हल्ला करुन चोरी. पण, सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्याच चोरीची चर्चा सुरू आहे. काही चोर हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ते दुसऱ्याचे घर स्वतःचे मानतात आणि मग अगदी आरामात खाऊन पिऊन बाहेर पडतात. अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये चोरीची अशीच एक विचित्र घटना घडली आहे.

ही अनोखी चोरीची घटना फ्लोरिडाच्या एस्कॅम्बिया काउंटीमधील आहे. जॅचरी सेठ मर्डोक नावाच्या 29 वर्षीय चोराची कहाणी खूप रंजक आहे. बंद घरात घुसून चोरट्याने आंघोळ करून अगदी आरामात स्वत:साठी कॉफी बनवली. मग अगदी निवांत आनंद घेतला आणि पळून गेला. आता अमेरिकेच्या या अनोख्या चोराची घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभर चर्चेत आहे. ही संपूर्ण घटना स्वतः स्थानिक पोलिसांनी फेसबुकवर शेअर केली आहे.

एस्कॅम्बिया काउंटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जॅचरीने बंद घराच्या मुख्य दरवाजाची काच फोडली आणि नंतर त्यामधून आत प्रवेश केला. यानंतर चोराने तिथल्या बाथटबमध्ये आंघोळ केली . बेडरूममध्ये विश्रांती घेतली. डुलकी घेतल्यानंतर एक कप कॉफी बनवली ती प्यायली आणि मग घराबाहेर पडला.

'ट्रकचे ब्रेक फेल झालेच नव्हते'; नवले ब्रिज अपघातप्रकरणी मोठी माहिती हाती, चालक फरा

तो चोर बसमधून प्रवास करून चोरी करण्यासाठी आला होता. मात्र चुकून त्याने बसचे तिकीट घरातील किचनमध्ये ठेवलेल्या डस्टबिनमध्ये फेकून दिले. त्याच दिवशी दुसऱ्या घरातही चोरीची घटना घडली. त्या एकाच चोराने दोन ठिकाणी चोरी केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्या चोराला ताब्यात घेतले आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेCrime Newsगुन्हेगारी