शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोर अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 02:37 IST

Crime News : मालाड तसेच गोरेगाव परिसरातील सराईत सोनसाखळी चोराला अटक करण्यात दिंडोशी पोलिसांना यश आले. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्याचा गाशा गुंडाळण्यात आला.

मुंबई : मालाड तसेच गोरेगाव परिसरातील सराईत सोनसाखळी चोराला अटक करण्यात दिंडोशी पोलिसांना यश आले. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्याचा गाशा गुंडाळण्यात आला. अरबाज अतर असे अटक करण्यात आलेल्या चोराचे नाव असून तो अंधेरीच्या चकाला परिसरातील रहिवासी आहे. तो एक मोटरसायकलचा वापर करत ही चोरी करत होता जी तिसऱ्याच व्यक्तीची होती. गोरेगाव पूर्व व मालाड पश्चिम परिसरात त्याने ४ सोनसाखळी चोरी करून पळ काढला. त्यानुसार याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज पडताळले. पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव यांच्या पथकाने मोटरसायकलच्या मालकाला फोन केला तेव्हा तो गावी असल्याचे त्यांना समजले. तसेच त्याने गाडी त्याच्या एका मित्राकडे दिल्याचीही माहिती त्यांना मिळाली. तेव्हा त्या मित्राच्या घरी पोलीस पोहोचले. जो आरे आणि एमआयडीसी पोलिसात खंडणी व हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी कारागृहात होता. पोलिसांनी या आरोपीची चौकशी केली. तेव्हा त्याने गाडी अरबाजला दिल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या.

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारी