शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

मंगरूळपीर येथे सोने-चांदीच्या दोन दुकानांमध्ये चोरी; २.१८ लाखांचे दागिने लंपास  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 17:19 IST

मंगरूळपीर : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले सोने-चांदीचे दोन दुकाने फोडून अज्ञात चोरट्यांनी २ लाख १८ हजार ८०० रुपये किंमतीचे चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना ५ ते ६ जुलैच्या रात्री घडली.

ठळक मुद्दे जय अंबे ज्वेलर्स या दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून ४ किलो ५ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने दागिने लंपास.ज्योतिबा ज्वेलर्स या दुकानातून १ किलो ४६५ ग्रॅम चांदीचे दागिने लंपास.एकूण २ लाख १८ हजार ८०० रुपयांचा माल चोरून नेला. 

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले सोने-चांदीचे दोन दुकाने फोडून अज्ञात चोरट्यांनी २ लाख १८ हजार ८०० रुपये किंमतीचे चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना ५ ते ६ जुलैच्या रात्री घडली.याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महादेव विठ्ठल निंबेकर (रा.मंगरूळपीर) यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे, की ५ ते ६ जुलैच्या रात्रीदरम्यान त्यांच्या जय अंबे ज्वेलर्स या दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून ४ किलो ५ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने (किंमत १ लाख ६० हजार २०० रुपये) तसेच ज्योतिबा ज्वेलर्स या दुकानातून १ किलो ४६५ ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण २ लाख १८ हजार ८०० रुपयांचा माल चोरून नेला. अशा आशयाच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध भादंविचे कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हे दाखल केले. घटनेचा पुढील तपास ठाणेदार शिवा ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक असदखाँ पठाण, राजेश खांडवे, हेड कॉन्स्टेबल माणिक चव्हाण, विनोद चित्तकवार, सत्यवादी खडसे, अरविंद सोनोने, उत्तम मेहल्डे, उमेश चचाने, रवि वानखडे करित आहेत.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरCrimeगुन्हा