शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस उपायुक्तांच्या सायकलची चोरी, ठाण्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 00:06 IST

कोपरी येथील १२ बंगलामधील ‘अक्षय’ या बंगला क्रमांक १६ येथे उभी केलेली पोलीस उपायुक्तांची हिरव्या रंगाची ३० हजारांची एका नामांकित कंपनीची सायकल ५ जुलै रोजी रात्री ९ ते ६ जुलै रोजी सकाळी १० या दरम्यान चोरीस गेली.

ठाणे : वाहनचोरीच्या घटना एरव्ही रोजच ठाण्यात दाखल होत असतात. मंगळवारी कोपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दस्तुरखुद्द पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्याच सायकलीची चोरी झाल्याची तक्रार पोलीस कॉन्स्टेबल संदीप वाघ यांनी दाखल केली आहे. अर्थात, ही चोरी नसून ती ज्याला वापरायला दिली, त्याने ती परत केली नाही. तो लवकरच परत करणार असल्याचा दावा कोपरी पोलिसांनी केला आहे.यासंदर्भात कोपरी पोलीस ठाण्यात उपायुक्त ांचे गार्ड वाघ यांनी ७ जुलै रोजी दाखल केलेल्या तक्रारीनुसार कोपरी येथील १२ बंगलामधील ‘अक्षय’ या बंगला क्रमांक १६ येथे उभी केलेली पोलीस उपायुक्तांची हिरव्या रंगाची ३० हजारांची एका नामांकित कंपनीची सायकल ५ जुलै रोजी रात्री ९ ते ६ जुलै रोजी सकाळी १० या दरम्यान चोरीस गेली.या काळात काळे यांच्या बंगल्यावर पोलीस शिपाई (क्र. ६६३३) हे ड्युटीवर होते. चोरट्याने तक्रारदार तसेच काळे यांच्या संमतीशिवाय त्यांची ही सायकल चोरून नेली आहे. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार आर. जी. आंब्रे हे अधिक तपास करीत आहेत. ही सायकल उपायुक्त काळे यांच्या ओळखीतील एकाने नेली असून ती लवकरच परत मिळेल, असा दावा वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगरकर यांनी केला.होय, हे खरे आहे. पण, घरात काम करणाऱ्या एका नोकराच्या नातेवाइकाने ती नेली आहे. दोन दिवस वाट पाहूनही तो न आल्याने याबाबत तक्रार दाखल केली. तसा यात बातमीचा विषय नाही.- अमित काळे, पोलीस उपायुक्त, ठाणे शहर वाहतूक शाखा

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसthaneठाणे