शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेहांवरील कापडांची चोरी पकडली गेली; १० वर्षांपासून करत होते मानवतेला काळिमा फासणारे कृत्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 20:53 IST

Crime News : ही टोळी मानवतेला काळिमा फासण्याचे काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

ठळक मुद्देमृतदेहांवरील कपड्यांची चोरी करून ते बाजारात विकणाऱ्या टोळीच्या सात सदस्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

बागपत (उत्तर प्रदेश) : कब्रस्तानमधून कफन व स्मशान घाटावर मृतदेहांवरील कपड्यांची चोरी करून ते बाजारात विकणाऱ्या टोळीच्या सात सदस्यांना पोलिसांनीअटक केली आहे. ही टोळी मानवतेला काळिमा फासण्याचे काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

कोरोना संक्रमणाचा धोका वाढला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण बागपतच्या बड़ौत कोतवाली भागातील आहे जेथे या टोळीने कोविड -१९ चा संसर्ग पसरविण्याचा धोका वाढविला होता. बड़ौत पोलिस अधिकारी आलोक सिंह म्हणाले की, या प्रकरणात एक कापड व्यापारी आणि त्याचे इतर सहकारी स्मशानघाट आणि कब्रस्तान येथून मृतदेहावर ठेवलेल्या चादरी आणि कपड्यांची चोरी करून त्यांना इस्त्री केली जात असे. ते कपडे  इतर कंपन्यांचा लोगो म्हणजे ट्रेडमार्क लावून विक्री केली जायची.३०० रुपयांच्या लालसेपोटी जीवाची काळजी नाही 

गेल्या दहा वर्षांपासून आरोपी या कामात सामील असल्याचेही पोलिसांनी सांगितले. अटक केलेल्या आरोपींना दररोज सुमारे तीनशे रुपये या कामासाठी दिले जात होते. शनिवारी स्थानिक कापड व्यापारी प्रवीण जैन, त्याचा मुलगा, पुतण्यासह राजू शर्मा, श्रावण शर्मा, बबलू कश्यप, शाहरुख खान यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. बड़ौत पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. अटक केलेल्या आरोपींवर महामारी अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर कोर्टाने सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :ArrestअटकUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस