शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

रिव्हॉल्व्हरसह बॅगची चोरी, ट्रॅव्हल्समधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2021 22:32 IST

बडनेरा पोलीस ठाण्यांतर्गत द्वारका हॉटेलजवळ उभ्या असणाऱ्या ट्रॅव्हल्समधून दोन चोरांनी बॅग लंपास केली.

बड़नेरा - बडनेरा पोलीस ठाण्यांतर्गत द्वारका हॉटेलजवळ उभ्या असणाऱ्या ट्रॅव्हल्समधून दोन चोरांनी बॅग लंपास केली. त्यात लायसन्स असणारी रिव्हॉल्व्हर त्याची बुलेट व इतर महत्त्वाची कागदपत्रे होती. घटनेची तक्रार शनिवारी दाखल करण्यात आली.रोशन राजेश्वर मेश्राम (५०) अलिबाग हे ट्रॅव्हल्समधून पनवेल येथून नागपूरसाठी प्रवास करीत असताना ट्रॅव्हल्स शनिवार, १६ जानेवारी रोजी अकोला महामार्गावरील द्वारका हॉटेलजवळ थांबली. फिर्यादी खाली उतरले. दरम्यान दोघा अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या आसनावरील बॅग चोरून नेली. बॅगेत लायसन्स धारी रिव्हॉल्व्हर, सहा बुलेट इतर महत्त्वाची कागदपत्रे होती. तक्रारीनंतर बडनेरा पोलिसांनी घटनास्थळ गाठून सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, दोन चोरटे बॅग नेताना दिसून आले. तक्रारीवरून पोलिसांनी भादंविचे कलम ३७९ कलमान्वये गुन्हा दाखल केला. आरोपीला अद्याप अटक झालेली नाही, अशी माहिती पोलीस निरीक्षक पंजाब वंजारी यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी