शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महिलेला वेश्या म्हणून हिणवून केले मुंडन, चेहरा काळा करून गावात काढली धिंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 15:07 IST

Harrassment Case : यासोबतच गावातील तरुण तिला गावातून धिंड काढत असताना सतत अपमानित आणि शिवीगाळ करत आहेत.

दरभंगा - बिहारमधील दरभंगामध्ये एका महिलेला वेश्या म्हणून हिणवून तालिबानी शैलीत शिक्षा करण्यात आली आहे. दरभंगाच्या कुशेश्वरस्थान पश्चिम ब्लॉकमधील पाकही झाझरा पंचायतीच्या छपकाही गावात एका महिलेला तालिबानी शैलीत शिक्षा केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गावातील लोकांनी महिलेच्या डोक्यावरचे केस कापून मुंडन केले, तसेच चेहऱ्याची एक बाजू काळ्या रंगाने रंगवून तिची गावातील रस्त्यावरून धिंड काढल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यासोबतच गावातील तरुण तिला गावातून धिंड काढत असताना सतत अपमानित आणि शिवीगाळ करत आहेत.लोक आधी त्या महिलेला गावात घेऊन जातात, नंतर तिला गावाच्या हद्दीबाहेर सोडले जाते. यादरम्यान कोणी काय दोष विचारला तर तरुणाने त्या महिलेला वेश्या म्हणून संबोधले. हा संपूर्ण व्हिडिओ कोणीतरी सोशल मीडियावर टाकला, त्यानंतर तो चांगलाच व्हायरल झाला.या संपूर्ण प्रकरणाबाबत गावात पंचायतही झाली, त्यात ही घटना दडपण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला त्याच गावातील सून असून तिला चारित्र्यहीन ठरवून हा प्रकार घडला आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये चौकीदारापासून ते पोलीस ठाण्याच्या स्तरापर्यंत माहिती असल्याचे बोलले जात आहे, मात्र आजतागायत प्रशासकीय स्तरावर कोणतीही कारवाई झालेली नाही.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारPoliceपोलिसProstitutionवेश्याव्यवसाय