शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

गळ्यात साखळी बांधून ठेवले शारीरिक संबंध, नंतर महिलेने प्रियकराचे मुंडके कापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 18:07 IST

Crime News : या दाम्पत्याने अंमली पदार्थांचे सेवन केले होते आणि नशेत असताना दोघांनीही गळ्यात साखळी बांधली होती.  

शारीरिक संबंध ठेवल्यानंतर एका महिलेने आपल्या जोडीदाराचा गळ्यातील साखळीने गळा आवळून खून केला. मृत्यूनंतर महिलेने जोडीदाराच्या शरीराचे अनेक तुकडे केले. बादलीत डोकं टाकलं आणि शरीराचे इतर अवयव वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवले. यापूर्वी या दाम्पत्याने अंमली पदार्थांचे सेवन केले होते आणि नशेत असताना दोघांनीही गळ्यात साखळी बांधली होती. हे प्रकरण अमेरिकेतील विस्कॉन्सिन राज्यातील आहे. येथे ग्रीन बे शहरातील पोलिसांनी एका २४ वर्षीय महिलेला अटक केली आहे. टेलर एस असे आरोपी महिलेचे नाव आहे. महिलेवर जाणूनबुजून हत्या, मृतदेहाची गंभीर नासधूस आणि थर्ड डिग्री लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रीन बे येथील घरातून पोलिसांना पीडितेचा मृतदेह सापडला. गुप्तचर पोलिसांनी सांगितले की, टेलरला पीडितेसोबत शेवटचे पाहिले होते. त्याचवेळी पोलिसांनी सांगितले की, जेव्हा त्यांनी महिलेला पहिल्यांदा पाहिले तेव्हा तिच्या कपड्यांवर आणि हातावर रक्त लागले होते. मिळालेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी टेलरच्या कारची झडती घेतली तेव्हा त्यांना पीडितेचा पाय आणि शरीराचे इतर अनेक अवयव सापडले.प्राप्त तक्रारीनुसार, गुन्ह्याच्या ठिकाणी ड्रग्जचा वापर आणि रक्त साफ केल्याचे पुरावे मिळाले आहेत. जेव्हा पोलिसांनी टेलरला विचारले - काय झाले? तर महिलेने उत्तर दिले - हा एक चांगला प्रश्न आहे. ती दारूच्या नशेत असल्याचे टेलरने पोलिसांना सांगितले. महिलेने पीडितेसोबत मेथॅम्फेटामाइन नावाचे ड्रग्ज घेतले होते, असा पोलिसांचा अंदाज आहे. यानंतर पीडितेच्या गळ्यात साखळी बांधली आणि दोघांनी शारीरिक संबंध ठेवले. नंतर दारूच्या नशेत महिलेने जोडीदाराची हत्या केली.

 

टॅग्स :ArrestअटकAmericaअमेरिकाPoliceपोलिसDeathमृत्यूDrugsअमली पदार्थ