शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

व्हॅलेंटाइन हॉटेलमध्ये सुरू होते सेक्स रॅकेट, आक्षेपार्ह अवस्थेत आढळले तरुण-तरुणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 13:15 IST

sex Racket Busted : महाराष्ट्र-बंगालमधून मुली होत्या बोलावल्या

इंदूर : मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी इंदूरमध्ये वेश्याव्यवसायाचे जाळे दिवसेंदिवस वाढत आहे. अशीच एक घटना लासुडीया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. जिथे पोलिसांनी एका हॉटेलवर छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. येथून 10 तरुण-तरुणींना आक्षेपार्ह अवस्थेत पकडण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही पैशांसाठी या मुली देहविक्रीचा धंदा करत होत्या आणि या धंद्यात हॉटेलचे कर्मचारी त्यांना मदत करत होते.रविवारी दुपारी तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तुळशीनगर येथील व्हॅलेंटाईन हॉटेलवर छापा टाकण्यात आला. येथून पोलिसांनी 10 तरुण-तरुणींना अटक केली आहे.1000 ते 3000 चा सौदापोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलची झडती घेतली असता वेगवेगळ्या खोल्यांमध्ये पकडलेले सर्व लोक आक्षेपार्ह अवस्थेत सापडले. चौकशीदरम्यान आरोपी शुभम सिसोदिया हा हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तो ग्राहकांकडून 1000 ते 3000 पर्यंत रक्कम घेत असे. त्यातील काही रक्कम मुलींना देण्यात येई. सर्व मुली महाराष्ट्र आणि कोलकाता येथील रहिवासी असून त्या वेश्या व्यवसायात गुंतलेल्या आहेत.

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसArrestअटक