शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अमानुषपणा! रिक्षात बसलेल्या कुत्र्याच्या पिल्लाचा घेतला जीव, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 18:58 IST

Crime News : धर्मा कुंठे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून हा प्रकार रविवारी सायंकाळी साडे पाच वाजता घडला.

सदानंद नाईक

उल्हासनगर : कुत्र्याचे पिल्लू ऑटो रिक्षात बसलं या रागातून अमानुषपणे पिल्याला मारहाण करून जीवे ठार केले. याप्रकरणी प्राणीमित्राच्या तक्रारीवरून धर्मा कुंठे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून हा प्रकार रविवारी सायंकाळी साडे पाच वाजता घडला.उल्हासनगर कॅम्प नं-१ डॉ संजय अहिरे यांच्या क्लिनिकसमोर धर्मा कुंठे ऑटो रिक्षा उभी करतात. रविवारी रिक्षा काढण्यास निघालेल्या धर्मा कुंठे यांना एक कुत्र्याचे पिल्लू रिक्षात बसलेले दिसले. कुत्र्याचे पिल्लू रिक्षात नेहमी बसते, या रागातून लाकडी दांडक्याने, अमानुषपणे कुत्र्याच्या पिल्यास त्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. जिवाच्या आकांताने ओरडणाऱ्या कुत्र्याच्या पिल्लाला सोडण्या ऐवजी जीवेठार केले.

याप्रकारचा परिसरातील नागरिकांनी निषेध केला. तर कुत्र्याचे अन्न विक्रीचा व्यवसाय करणारे राज वोटवानीयांच्या तक्रारीवारीन उल्हासनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कुत्र्याला अमानुषपणा  मारहाण करून जीवेठार मारल्या प्रकरणी सर्वत्र निषेध होत आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :dogकुत्राulhasnagarउल्हासनगरauto rickshawऑटो रिक्षाPoliceपोलिस