शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! भररस्त्यात बेवारस सूटकेसमध्ये सुरु होती हालचाल; उघडून पाहताच सगळेच झाले थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 22:13 IST

Crime News : बुधवारी दुपारी इंदूरच्या राऊ पोलीस स्टेशन परिसरातून जात असलेल्या एका व्यक्तीला एक बेवारस सुटकेस पडलेली दिसली. ती व्यक्ती त्याच्याजवळ पोहोचताच सुटकेस हलू लागली.

इंदूर : मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी असलेले इंदूर सध्या गुन्हेगारी राजधानी बनू लागली आहे. राऊ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी एका अज्ञात सुटकेसमधून जिवंत बालक आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. परिसरात अफवा पसरली की लोकांनी एका मुलाला बंद सूटकेसमध्ये पाहिले आहे. मात्र, पोलिस तपासात प्रकरण वेगळेच असल्याचे समोर आले.बुधवारी दुपारी इंदूरच्या राऊ पोलीस स्टेशन परिसरातून जात असलेल्या एका व्यक्तीला एक बेवारस सुटकेस पडलेली दिसली. ती व्यक्ती त्याच्याजवळ पोहोचताच सुटकेस हलू लागली. सदर व्यक्तीने सुटकेस उघडून पाहिल्यावर घटनास्थळी उपस्थित सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. सुटकेसमधील पिशवीतून एक सात-आठ वर्षांचा मुलगा बाहेर आला, जो सुटकेस उघडताच जोरजोरात रडू लागला.घटनास्थळी उपस्थित लोकांनी या घटनेची संपूर्ण माहिती स्थानिक पोलिसांना दिली आहे. पोलीस त्या ठिकाणी पोहोचले, त्यांनी मुलाला सोबत घेतले आणि सुटकेस जप्त केली. हे मूल कोठून आहे आणि ते कोणी घेऊन जात होते का?, याचा शोध पोलीस घेत आहेत.सत्य काय आहे?पोलीस तपासात हा मुलगा अत्यंत गरीब कुटुंबातील असल्याचे समोर आले आहे. आपल्या कुटुंबासह जवळच्या झोपडपट्टीत राहतात. खेळता खेळता मुलगा स्वत: सुटकेसमध्ये जवळ गेला होता. त्याच्या हालचालीमुळे सुटकेसचे झाकण बंद झाले होते. पोलिसांनी मुलाला त्याच्या वडिलांच्या स्वाधीन केले आणि त्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला. राऊ पोलीस ठाण्याचे टीआय यांनी सांगितले की, वडिलांना अंमली पदार्थांचे व्यसन आहे, त्यामुळे मुलाची काळजी घेण्यासाठी ते चाइल्ड लाईनला याबाबत पत्र लिहिणार आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेश