शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मेकॅनिकने लॉक केलेल्या फोनमधून महिलेचे न्यूड फोटो काढले, नंतर केले पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 20:38 IST

Crime News : अक्रा येथील अदेंता येथील न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली. सॉलोमनवर लैंगिक शोषणाचा आरोप होता.

घानामध्ये फोन दुरुस्त करणाऱ्या एका व्यक्तीला 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या व्यक्तीने लेबनॉनमध्ये राहणाऱ्या एका महिलेचे न्यूड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. सोलोमन डोगा (22) असे आरोपीचे नाव आहे. अक्रा येथील अदेंता येथील न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली. सॉलोमनवर लैंगिक शोषणाचा आरोप होता. राज्य अभियोक्ता मुख्य निरीक्षक मॅक्सवेल लॅन्यो म्हणाले की, अक्रा येथे राहणाऱ्या लेबनीज महिलेने फोन अनलॉक करण्यासाठी सोलोमनशी संपर्क साधला होता. यादरम्यान सोलोमनने बेकायदेशीरपणे त्याचे खासगी फोटोही पाहिले. त्यानंतर त्याने महिलेला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला.आरोपी सोलोमनने महिलेला धमकी दिली की, जर तिने तिला निश्चित रक्कम दिली नाही, तर तो तिचे फोटो सार्वजनिक करेल. मात्र महिलेने त्याचे ऐकले नाही आणि त्याला अडवले. सोलोमनने आधी धमकी दिल्याने त्याने महिलेचे खाजगी आणि नग्न फोटो सोशलवर अपलोड केले. ज्यानंतर त्याला अटक करण्यात आली. आता त्याला शिक्षाही झाली आहे.घानामध्ये दोन वर्षांपूर्वी सायबर सुरक्षा कायदा आलाघानामध्ये नवीन सायबर सुरक्षा कायदा दोन वर्षांपूर्वी आला. ज्या अंतर्गत न्यूड फोटो टाकून ब्लॅकमेल करणार्‍यांना 5 वर्ष ते 25 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालय