शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुक मेसेजला रिप्लाय करताच महिलेने केला नग्न व्हिडिओ कॉल; वकील अडकला जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 07:16 IST

जुहू परिसरात राहणाऱ्या संबंधित वकिलाला १८ जानेवारीला रिया गोयल या फेसबुक अकाउंटवरून मेसेज आला.

मुंबई : जुहू परिसरात राहणाऱ्या २७ वर्षीय वकिलाला रिया गोयल या फेसबुक अकाउंटवरून मेसेज आला. त्याने त्यास प्रतिसाद देताच महिलेने नग्न अवस्थेत व्हिडीओ कॉल केला. त्याचे रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडे पैशांची मागणी सुरू केली. भीतीने त्याने सुरुवातीला काही रक्कम पाठवली. मात्र मागणी वाढल्याने त्याने पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी जुहू पोलिसांनी खंडणीचा गुन्हा नोंदवला आहे. 

जुहू परिसरात राहणाऱ्या संबंधित वकिलाला १८ जानेवारीला रिया गोयल या फेसबुक अकाउंटवरून मेसेज आला. त्याने प्रतिसाद देताच महिलेने नग्न अवस्थेत व्हिडीओ कॉल केला. त्यानंतर ब्लॅकमेलिंगचा सिलसिला सुरू झाला. सुरुवातीला वकिलाने घाबरून सहा हजार रुपये पाठवले. मात्र, सतत पैशांची मागणी होत असल्याने त्याने हे सत्र थांबविले. पैसे देणे बंद केल्यानंतर तक्रारदाराला शिवीगाळ सुरू झाली. काही दिवसांनी तक्रारदाराच्या शिक्षिकेचा फोटो व्हॉट्सअप प्रोफाइलवर ठेवून कुटुंबीयांना या व्हिडीओबाबत सांगणार असल्याचे धमकी देणारीने सांगितले. घाबरलेल्या तक्रारदारांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार, पोलिस तपास करत आहेत. 

असा लावला जातो ट्रॅपकुठलाही क्रमांक शोधून त्यावर स्वतःची जुजबी माहिती देणारा पहिला संदेश टाकला जातो. एखाद्याने कुतूहल म्हणून त्याला प्रतिसाद देताच,  गोड बोलून जवळीक साधण्यास सुरुवात होते मग तुम्ही केलेल्या सेक्स चॅटचा, तर कधी पाठवलेल्या न्यूड फोटोंच्या बदल्यात खंडणी मागितली जाते.

काय काळजी घ्याल...अनोळखी व्यक्तींशी चॅट करण्याच्या मोहात पडू नका. वैयक्तिक माहिती कुणालाही शेअर करू नका. कुणी सतत मेसेज करत असेल तर त्याला ब्लॉक करा. यात फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच तत्काळ पोलिसांशी संपर्क साधा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे .

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईfraudधोकेबाजी