शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

वरात नाचत राहिली, नवरा स्वागतात बिझी; हिच संधी साधून नवरी प्रियकरासोबत फुर्रर्र झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 08:20 IST

नवरदेव वरातीसह येत असताना तिचा प्रियकर घराच्या शेजारी येऊन थांबला होता. इतर बघ्यांमध्ये मिसळला होता.

बिहारच्या जमुईमध्ये एक नवरी लग्न लागण्यापूर्वीच प्रियकराबरोबर फुर्रर्र झाल्याची घटना घडली आहे. तिच्या दरवाजावर वरात आली होती, नवरदेवाकडील मंडळी डीजेवर नाचत होती. नवरदेव स्वागतात व्यस्त होता. हीच संधी साधून नवरीमुलगी पळाल्याची घटना घडली आहे. 

नवरदेव वरातीसह येत असताना तिचा प्रियकर घराच्या शेजारी येऊन थांबला होता. इतर बघ्यांमध्ये मिसळला होता. याचवेळी नवरदेवाच्या स्वागतासाठी तिच्या घरचे गेले आणि व्यस्त झाले. या कोणाचे लक्ष नाहीय हे पाहून तिने तोंड धुवून येते असे सांगितले आणि घरच्यांची नजर चुकविली. तिथून बाहेर पडत तीने बाहेर वाट पाहत असलेल्या प्रियकरासोबत पलायन केले. 

या दोघांचे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. यामुळे या दोघांना हे पाऊल उचलावे लागले. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली. नवरी पळाल्याची माहिती जेव्हा नवरदेवाला समजली तेव्हा त्याच्या पायाखालची वाळूच सरकली होती. तो झारखंडहून वरात घेऊन आला होता. त्याला खाली हाथच माघारी जावे लागले. पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार करण्यात आली आहे. यानंतर पोलिसांनी प्रियकराच्या आईला चौकशीसाठी बोलावले होते. दोघांनाही लवकरच पकडू असे पोलिसांनी सांगितले आहे. 

लग्न १३ मार्चला होणार होते. परंतू काही कारणामुळे ते १४ मार्चला ठरविण्यात आले. लग्नाची तयारीही पूर्ण झाली होती. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास वरात आली होती. डीजेने त्यांचे स्वागत करण्यात आले होते. यामुळे वरातीदेखील धुंद होऊन नाचत होते. 

टॅग्स :marriageलग्न