शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

गुप्तांगामध्ये ड्रग्ज लपवून महिला प्रवाशाने आणले, शरीरातून काढल्या 60 कॅप्सूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 19:59 IST

Drugs Case : गुप्तांगामध्ये 70 ते 80 कॅप्सूल लपवल्या असल्याचं सांगण्यात येत आहे, त्या काढण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे.

जयपूर : सांगानेर विमानतळावर पकडलेल्या आफ्रिकन वंशाच्या महिलेच्या शरीरातून ड्रग्जने भरलेल्या कॅप्सूल काढण्याचे काम एसएमएस हॉस्पिटलमध्ये सुरूच आहे. गुप्तांगामध्ये 70 ते 80 कॅप्सूल लपवल्या असल्याचं सांगण्यात येत आहे, त्या काढण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे.महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) या प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून आहे. आज सायंकाळपर्यंत सर्व कॅप्सूल बाहेर काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर ते उघडण्यात येणार असून त्यानंतर त्यामध्ये कोणते ड्रग्ज लपवून ठेवले आहेत, याचा तपास केला जाणार आहे. या प्रकरणी न्यायालयासमोरही अहवाल सादर करावा लागणार आहे. महिला रुग्णालयात असल्याने अद्याप तिची चौकशी झालेली नाही. संध्याकाळपर्यंत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर डीआरआयचे अधिकारी त्यांची चौकशी सुरू करतील, असे मानले जात आहे.याआधीही राजधानी जयपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून आलेल्या एका व्यक्तीला पकडले होते. त्याच्या तोंडात एअर इंटेलिजन्स विंगच्या अधिकाऱ्यांनी पाहिल्यावर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. आरोपींनी 116.590 ग्रॅम सोने जिभेखाली लपवले होते. त्याची किंमत 5 लाख 79 हजार 452 रुपये होती.

 

टॅग्स :Drugsअमली पदार्थCrime Newsगुन्हेगारीAir Intelligence Unitएअर इंटेलिजन्स युनिटWomenमहिला