शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मोठ्या भावाने आईला खडसावले; लहान्याची धारदार शस्त्राने मोठ्याला मारहाण

By कुमार बडदे | Updated: May 13, 2023 15:15 IST

भावाने आईला खडसावल्याचा राग मनात धरुन त्याचा भाऊ अंजर (वय १८) याने शुक्रवारी रात्री अशद यांच्या छातीवर धारदार शस्त्रःने वार करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

कुमार बडदे      

मुंब्रा - मोठ्या भावाने आईला खडसावले म्हणून संतप्त होऊन त्याच्यावर धारदार शस्त्रःने वार करुन जीवघेणा हल्ला करणाऱ्या लहान भावाला शिळ-डायघर पोलिसांनी अटक केली.शिळफाटा भागातील म्हापे रोड परीसरात रहात असलेले  मो.अशद शेख (वय ३०) यांची पत्नी आणि त्यांच्या आईमध्ये भांडण झाले होते. त्यावेळी शेख यांनी आईला खडसावले होते.

भावाने आईला खडसावल्याचा राग मनात धरुन त्याचा भाऊ अंजर (वय १८) याने शुक्रवारी रात्री अशद यांच्या छातीवर धारदार शस्त्रःने वार करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात जखमी झालेल्या अशद याना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखाल करण्यात आले.याप्रकरणी आशद यांनी  दाखल केलेल्या  तक्रारी वरुन अंजर याला पोलिसांनी अटक केली असून,याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल चिटणीस करत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस