शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

कुत्रा भुंकल्याने भडकला, शेपूट पकडून श्वानाला फेकला तर मालकाला लोखंडी रॉडनं धोपटलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 14:05 IST

A Man Injured His Neighbors While Their Pet Dog Barked : पीडितेने पश्चिम विहार पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. मात्र अद्याप एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही.

दिल्लीतील पश्चिम विहार परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिथे पाळीव कुत्र्याने भुंकल्याने शेजारी राहणारा तरुण इतका संतप्त झाला की, त्याने लोखंडी रॉडने हल्ला करून तिघांना जखमी केले. ज्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडितेने पश्चिम विहार पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. मात्र अद्याप एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही.

कुत्र्याच्या भुंकण्यावरून झालेल्या भांडणात शेजाऱ्याने आधी कुत्र्याला शेपटीने पकडून जमिनीवर आपटलं. कुत्र्याच्या मालकाने विरोध केला असता आरोपीने कुटुंबातील तीन सदस्यांवर लोखंडी रॉडने हल्ला करून त्यांना रक्तबंबाळ केले. ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपी धरमवीर सिंग दहिया हा पश्चिम विहार ए ब्लॉक जनता फ्लॅटमध्ये राहतो. 

रक्षित नावाचा पीडित आपल्या कुटुंबासोबत पश्चिम विहार परिसरात राहते. त्यांच्या शेजारच्या गल्लीत राहणारा धरमवीर दहिया हा रविवारी सकाळी घरासमोरून जात होता. यादरम्यान त्यांचा पाळीव कुत्रा घराच्या गेटवर बसला होता. धरमवीर तिथे पोहोचताच रक्षितच्या कुत्र्याने भुंकायला सुरुवात केली. त्यामुळे धरमवीर चांगलाच संतापला. त्याने रक्षितच्या पाळीव कुत्र्याची शेपटी पकडून जमिनीवर आपटलं आणि मारहाण करण्यास सुरुवात केली.हे पाहून रक्षित बाहेर आला आणि धर्मवीरला आपल्या कुत्र्यास मारहाण करण्यापासून रोखू लागला. रक्षितचा आरोप आहे की, रागाच्या भरात धरमवीरने आपल्या कुत्र्याला वीट मारली जी रक्षितला लागली, त्यानंतर धरमवीर घरी गेला आणि लोखंडी रॉड घेऊन परत आला. अशा वेळी रक्षितचे मामा आणि मामाही घराबाहेर पडले. त्यानंतर धरमवीरने कुत्र्याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला आणि नंतर रक्षितच्या मामावर हल्ला केला, त्यामुळे तो जागीच जखमी होऊन पडला. या घटनेत त्याचा मामा हेमंत आणि मामा यशोदा जखमी झाले आहेत. पोलीस या प्रकरणाच्या तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdogकुत्राPoliceपोलिसdelhiदिल्ली