शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! मुलांनी बॉल समजून उचलला बॉम्ब, झाला स्फोट, चारजण झाले जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 13:40 IST

Bomb blast : शेतात स्फोट झाल्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक तेथे जमा झाले आणि त्यांनी सर्व जखमी मुलांना रुग्णालयात दाखल केले. जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

पश्चिम बंगालमधील बीरभूम येथील मैदानात खेळणाऱ्या मुलांनी बॉल समजून बॉम्ब उचलला. मुलांनी बॉम्ब उचलताच मोठा स्फोट झाला. या स्फोटात चार मुले जखमी झाली.शेतात स्फोट झाल्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक तेथे जमा झाले आणि त्यांनी सर्व जखमी मुलांना रुग्णालयात दाखल केले. जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. नजमा, रुजिया आणि रहीमा, आथिया अशी जखमींची नावे आहेत.घटनेच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, गावातील मोनीर शेख नावाच्या व्यक्तीच्या घराच्या मागे हा स्फोट झाला. दुपारी काही मुले तिथे खेळत होती. त्यानंतर एका मुलाने तो बॉम्ब बॉल म्हणून उचलला आणि बॉम्बचा स्फोट झाला. त्याचवेळी असा बॉम्बस्फोट झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. 

बहिणीच्या प्रेमप्रकरणाचा भावाला आला राग, प्रियकराला फसवून बोलावले अन् ...

पश्चिम बंगालमधून अनेकदा अशा स्फोटांच्या बातम्या येत असतात. आसनसोलमध्ये दरोडेखोरांकडून बॉम्ब जप्त आसनसोलच्या राणीगंजच्या रामबागनमध्ये रविवारी रात्री दरोड्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. पोलिस आणि दरोडेखोरांमध्ये झालेल्या गोळीबारात एक पोलिस कर्मचारी आणि एक दरोडेखोर जखमी झाला. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून दारूगोळ्यासह आधुनिक सॉकेट बॉम्बही जप्त करण्यात आला आहे. राणीगंजमधील एका निर्जन ठिकाणी नंतर बॉम्ब निष्क्रिय करण्यात आला.

टॅग्स :Blastस्फोटwest bengalपश्चिम बंगालPoliceपोलिस