शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्त पोलिसाचा मृतदेह नाल्यात सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 07:43 IST

Mumbai: मुंबई पोलीस दलातील बेपत्ता निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मृतदेह रविवारी नाल्यात सापडल्याने खळबळ उडाली आहे. शिवदास भोजराज कुमावत (वय ८७)  असे मृत पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून, याप्रकरणी नवघर पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

मुंबई : मुंबई पोलीस दलातील बेपत्ता निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मृतदेह रविवारी नाल्यात सापडल्याने खळबळ उडाली आहे. शिवदास भोजराज कुमावत (वय ८७)  असे मृत पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून, याप्रकरणी नवघर पोलीस अधिक तपास करीत आहेत. मुलुंड पूर्वेकडील म्हाडा कॉलनीतील साईराम सोसायटीत कुमावत कुटुंबीयांसोबत राहायचे. त्यांचा मुलगाही पोलीस दलात आहे. कुमावत पोलीस निरीक्षक म्हणून निवृत्त झाले. त्यांच्या कारकीर्दीत अनेक महत्त्वपूर्ण गुन्ह्यांची उकल केली आहे. १५ जून रोजी संध्याकाळ झाली. मात्र, तरीही ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. याप्रकरणी नवघर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हरवल्याप्रकरणी नोंद करत तपास सुरू केला. कुमावत यांचा शोध सुरू असताना रविवारी म्हाडा कॉलनी येथील नाल्यात त्यांचा मृतदेह आढळून आल्याने कुटुंबीयांना धक्का बसला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला. 

सीसीटीव्ही तपासलेपोलिसांसह कुटुंबीयांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता, १५ तारखेला रात्री कुमावत महालक्ष्मी सोसायटीच्या दिशेने मागे जाताना दिसून आले. त्यांना स्मृतिभंशचा आजार असल्याने ते वाट चुकल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नाल्यात पडून त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूMumbai policeमुंबई पोलीस