शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

हैवान बापाने दोन निष्पाप मुलींच्या गुप्तांगात टाकली धारदार वस्तू, प्रकृती चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 20:23 IST

Crime News : प्रथमदर्शनी ती मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाचा तपास सिव्हिल लाईन पोलीस करत असल्याचे त्यांनी सांगितले.

जिंद -  क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडत, हरियाणाच्या जिंद जिल्ह्यात एका हैवान पित्याने आपल्या दोन निष्पाप मुलींच्या गुप्तांगात धारदार वस्तू घुसवली, त्यानंतर दोन्ही मुलींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, मुलींच्या आईने तिच्या पतीवर मुलींवर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. मात्र, प्रथमदर्शनी ती मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाचा तपास सिव्हिल लाईन पोलीस करत असल्याचे त्यांनी सांगितले.पोलीस पुढे म्हणाले की, एक महिला तिच्या तीन वर्षांच्या आणि दोन वर्षांच्या मुलींसह बसस्थानकाजवळील पोलीस चेक पोस्टवर आली आणि तिच्या वडिलांनी केलेल्या क्रूरतेबद्दल तेथे उपस्थित असलेल्या लोकांना सांगितले. तिनेसांगितले की, दोन्ही मुलींच्या गुप्तांगात धारदार वस्तू टाकण्यात आली होती, त्यामुळे जखमा झाल्या आणि मुलींना वेदना होत होत्या. माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याने घटनास्थळ गाठून महिला व दोन्ही मुलींना रुग्णालयात दाखल केले. ही महिला मूळची मध्य प्रदेशची असल्याचे पोलिसांनी सांगितले.महिलेचे म्हणणे आहे की, तिचे लग्न जिंद येथील रहिवासी धरमपाल याच्याशी झाले होते आणि त्याने तिच्या दोन्ही निष्पाप मुलींसोबत हे क्रूर कृत्य केले आहे. महिलेचा आरोप आहे की, तिच्या पतीनेही तिला मारहाण केली. दोन्ही मुलींसह सासरच्या घरातून बाहेर काढल्याचे तिने सांगितले. सध्या दोन्ही मुलींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHaryanaहरयाणाMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस