शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पतीसोबत मिळून रेकॉर्ड केला ठाणे शहरातील तरूणाचा व्हिडीओ, Honey trap मध्ये अडकवून वसूल केले लाखों रूपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 15:24 IST

Thane Crime News : पोलिसांनी याप्रकरणी एका महिलेसह तीन पुरूषांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित दुकानदार श्री नगर भागात एक ऑप्टिकलचं दुकान चालवतो.

Thane Crime News : अलिकडे Honey trap च्या अनेक घटना समोर येत आहेत. ज्याद्वारे व्यक्तीची महिलांकडून फसवणूक केली जाते आणि त्यांना ब्लॅकमेल करून रक्कम मागितली जाते. अशीच एक घटना ठाणे शहरातून समोर आली आहे. येथील एका दुकानदाराला Honey trap फसवण्याची आणि त्याच्याकडून 6.9 लाख रूपये वसूल केल्याची ही घटना आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका महिलेसह तीन पुरूषांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित दुकानदार श्री नगर भागात एक ऑप्टिकलचं दुकान चालवतो.

गेल्या सप्टेंबरमध्ये आरोपी महिलेने दुकानदारासोबत मैत्री केली. त्यानंतर चलाखीने त्याच्याकडून अनेकद पैसे उकळले. एका न्यूज एजन्सीनुसार, 1 एप्रिल 2023 ला महिलेने दुकानदाराला काही कामाच्या बहाण्याने ठाणे चेक नाक्यावर बोलवलं आणि त्याला कपडे खरेदी करण्यात मदत करण्यास सांगितलं. जेव्हा दुकानदार तिला जवळच्या दुकानात आपल्या दुचाकीवरून नेत होता, तेव्हाच महिलेच्या पतीने दोघांना पकडलं आणि धमकावलं. 

महिलेच्या पतीने दोन इतर पुरूषांसोबत कथितपणे दुकानदाराला महिलेसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केलं. सोबतच पत्नीची छेडछाड केल्याबाबत पोलिसात तक्रार दाखल करतो अशी धमकीही दिली.

पोलिसांनी सांगितलं की, आरोपींनी वेळोवेळी दुकानदाराकडून एकूण 6.9 लाख रूपये कथितपणे वसूल केले. महिलेच्या पतीने नंतर दुकानदाराकडे 50 हजार रूपये मागितले. ज्यानंतर दुकानदाराने 13 मे रोजी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सापडा रचत चारही आरोपींना अटक केली. पुढील चौकशी सुरू आहे. 

टॅग्स :thaneठाणेhoneytrapहनीट्रॅपCrime Newsगुन्हेगारी