शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे पोलिसांनी आवळल्या सोनसाखळी चोरांच्या मुसक्या *चार अटकेत, ८ लाख २७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 15:58 IST

विविध पोलीस ठाण्याच्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाºया चोरांच्या ठाणे पोलिसांच्या अ‍ॅन्टी रॉबरी सेलने मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ८ लाख २७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ठळक मुद्देअटक आरोपींना २९ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी१७ गुन्ह्यांची झाली उकलराजस्थानमधील अजमेर मधून सोनसाखळी चोर अटकेत

ठाणे - शहरातील कळवा, नौपाडा, शिळ डायघर तसेच राबोडी ठाण्या अंतर्गत दाखल झालेल्या सोनसाखळी चोरींचा छडा अखेर ठाणे पोलिसांच्या अ‍ॅन्टी रॉबरी सेलने लावला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल १७ सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, या प्रकरणी पाच पैकी चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ४०७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण ८ लाख २७ हजारांचा किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना २९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.कळवा, राबोडी, नौपाडा, शिळ डायघर या ठिकाणी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व चैन चोरणाºया चार आरोपींना उपायुक्त डॉ. डी .एस .स्वामी व त्यांच्या सहकाºयांनी पकडले. पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ठाणे शहराच्या हद्दीत चैन स्नेचिंग करणारे मोक्काचे आरोपी हे अजमेर, राजस्थान येथे वास्तव्यास असल्याचे समजले. त्यानुसार त्यांना पकडण्यासाठी अँटी रॉबरी सेलचे पथक अजमेरला रवाना झाले. या पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक भंडारे ,पोलीस नाईक सुरेश चव्हाण हे अजमेर येथे पोहचले व वेषांतर करून त्यांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरु वात केली. दहा दिवस सतत मागोवा घेतल्या नंतर अजमेर येथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपी सरफराज फिरोज बेग उर्फ सय्यद व त्याचे चार साथीदारांना पकडण्यात त्यांना यश आले. त्यांना ताब्यात घेऊन ते ठाण्यात आणल्यानंतर त्यांच्या कडे चौकशी केली असता त्यांनी कळवा पोलीस स्टेशन च्या हद्दीत ६,राबोडी येथे १, नौपाडा येथे १ असे एकूण ८ चैन स्नेचिंगचे गुन्हे केल्याचे कबूल केले. त्यांच्या कडून ४,३५,००० रु पयाचे २३९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. तसेच कळवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बागडे यांनी आपल्या हद्दीतील पोलीस गस्त मोठ्या प्रमाणात वाढवल्या होत्या. अशीच गस्त घालत असतांना दुचाकीवरुन येऊन मंगळसूत्र खेचून पळणारा एक आरोपी रीझवान ईस्माईल शेख हा रंगेहाथ सापडल. या आरोपीने निजामपूरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक दुचाकी चोरली होती. त्या वरून तो व त्याचा साथीदार अली उर्फमामु साहिद हे कळवा येथील एका महिलेचे मंगळसूत्र खेचून पळत असताना पोलीस नाईक कोटकर व ढेबे यांनी पाठलाग करून त्यांना रँगेहाथ पकडले. त्याच्याकडे कसुन चौकशी केली असता त्याने कळवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ४ ,नौपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ४ व शीळ डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत १ असे नऊ गुन्हे केल्याचे कबूल केले. त्यांच्या कडून ३,९३,००० रु पये किंमतीचे १६८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. अशा प्रकारे पोलीसांनी सगळ्या आरोपींकडून एकूण १७ गुन्हे उघडकीस आणून ८,२७,००० रूपयाचा माल हस्तगत केला आहे. यातील तीन आरोपींवर यापूर्वी मोकका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच हे चोर चोरीसाठी वाहनांचा वापर करीत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. अटक आरोपींनी २९ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाPoliceपोलिस