शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात गोळीबार, एक तरुण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 21:18 IST

ठाण्यातील किसननगर येथे झालेल्या गोळीबारात विजय यादव (20, रा. किसननगर, ठाणे) याच्या पोटाला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी 5.30 वा. च्या सुमारास घडली.

ठाणे: ठाण्यातील किसननगर येथे झालेल्या गोळीबारात विजय यादव (20, रा. किसननगर, ठाणे) याच्या पोटाला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी 5.30 वा. च्या सुमारास घडली. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.

विजय आणि त्याचे दोघे साथीदार किसननगर येथील एका ठिकाणी बसले होते. त्यावेळी त्यांच्यात एका विषयावर चर्चा सुरु होती. त्याचवेळी त्यांच्यापैकीच एकाच्या हातून रिव्हॉल्वरमधून गोळीबार झाला. यातील गोळी विजयच्या पोटाला लागली असून त्याला वर्तकनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्याकडे ही रिव्हॉल्व्हर नेमकी कशी आली?

तिचा परवाना आहे का? गोळी झाडण्याचा उद्देश काय? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. हा गोळीबार अनावधानाने झाल्याचेही बोलले जात आहे. परंतू, यातील सर्वच बाबींचा तपास सुरु असल्यामुळे यातील तपशील देण्यास श्रीनगर पोलिसांनी नकार दिला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी