शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सेक्स रॅकेटमध्ये अटक आलेल्या तरूणींचा धक्कादायक खुलासा, जेंडर चेंज करून ४ पुरूष बनले महिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 17:34 IST

Madhya Pradesh Crime News : स्पा मध्ये लपून देह व्यापाराचा धंदा सुरू असल्याची माहिती इंदुर क्राइम ब्रांचला मिळाली होती. यावर महिला पोलीस आणि क्राइम ब्रांचने संयुक्त कारवाई करत घटनास्थळावरून १८ तरूण आणि तरूणींना अटक केली होती.

मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) इंदुरममध्ये(Indore) दोन दिवसांआधी पोलिसांनी स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या देह व्यापाराचा (Sex Racket) पर्दाफाश केला होता. ज्यात अनेक विदेशी तरूणींनाही अटक करण्यात आली होती. या प्रकरणाची गंभीरतेने चौकशी केल्यावर पोलिसांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. पोलिसांनी सांगितलं की, एटम स्पा सेंटरमधून १० तरूणी आणि ८ तरूणांना अटक करण्यात आली होती. ज्यातील ७ तरूणी थायलॅंडच्या होत्या. यातील चार तरूणींनी त्यांचा जेंडर चेन्ज (Gender Change) केलं होतं आणि पासपोर्टवर त्यांचं जेंडर मेल म्हणजेच पुरूष आहे. इतर तीन पासपोर्टची माहिती घेतली जात आहे. 

जेंडर चेन्ज करून ४ पुरूष बनले महिला

स्पा मध्ये लपून देह व्यापाराचा धंदा सुरू असल्याची माहिती इंदुर क्राइम ब्रांचला मिळाली होती. यावर महिला पोलीस आणि क्राइम ब्रांचने संयुक्त कारवाई करत घटनास्थळावरून १८ तरूण आणि तरूणींना अटक केली होती. ज्यात १० तरूणी आणि ८ तरूण होते. स्पा सेंटर संचालक संजय ने पोलिसांना सांगितलं की, त्याने एटम स्पा ची फ्रेंचायजी घेतली आहे. याआधी त्याने स्वत:ला स्पा मॅनेजर सांगितलं होतं. 

महिला पोलीस अधिकारी ज्योती शर्मा यांच्यानुसार, थायलॅंडहून ७ तरूणी आल्या, ज्यातील केवळ ४ थायलॅंडचे पासपोर्ट जप्त केले आहेत. चारही पासपोर्टवर या तरूणींचा जेंडर मेल लिहिलेला आहे आणि तरूणी आपला जेंडर चेन्ज करून स्पा सेंटरमध्ये देहव्यापार करत होत्या. 

दरम्यान, दोन महिन्यांपूर्वीच बांग्लादेशहून तरूणी आणून इथे देह व्यापार करायला लावणाऱ्या दलालाला इंदुरच्या विजयनगर पोलिसांनी अटक केली होती. दोन तरूणी आणि ४ लोकही पकडण्यात आले होते. चौकशी दरम्यान समोर आलं होतं की, दलाल बांग्लादेशमधून तरूणींना इंदुरमध्ये आणत होता आणि दुसऱ्या भागांमध्ये सप्लाय करत होता.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशSex Racketसेक्स रॅकेटCrime Newsगुन्हेगारीThailandथायलंड