शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

Terrorist attack: जम्मू पोलीस कॉन्स्टेबलच्या पत्नी, मुलीवर दहशतवाद्यांचा हल्ला; गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 23:42 IST

Terrorist attack: पोलिसांनी सांगितले की प्रत्यक्षदर्शींनी हल्लेखोरांपैकी एकाची ओळख पटविली आहे. जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेशी संबंधीत मुफ्ती अल्ताफ असे या दहशतवाद्याचे नाव आहे.

जम्मू काश्मीरच्या अनंतनागमधील कोकागुंड वेरीनाग क्षेत्रात जम्मू काश्मीर पोलीस दलात तैनात असलेल्या कॉन्स्टेबल सज्जाद अहमद मलिकच्या पत्नी आणि मुलीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या गोळीबारात दोन्ही महिला गंभीररित्या जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. (Jammu and Kashmir: Terrorists fired upon wife & daughter of police constable Sajad Ahmad Malik in Verinag, Anantnag. The injured have been shifted to hospital.)

पोलिसांनी सांगितले की प्रत्यक्षदर्शींनी हल्लेखोरांपैकी एकाची ओळख पटविली आहे. जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेशी संबंधीत मुफ्ती अल्ताफ असे या दहशतवाद्याचे नाव आहे. आज सायंकाळी श्रीनगरच्या डाऊनटाऊन भागात पोलिसांच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. यानंतर अनंतनाग हा हल्ला करण्यात आला आहे. 

१९ जुलैला शोपियामध्ये एका चकमकीत सादिक खानला ठार करण्यात आले होते. तो २०१७ पासून काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवायांचा मास्टरमाईंड होता. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्ला