शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंग प्रकरणी टेनिस प्रशिक्षकाला अटक; पॉक्सोअन्वये गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 15:58 IST

कुलाबा पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

ठळक मुद्देपीडित मुलगी 14 वर्षाखालील आंतर शालेय टेनीस स्पर्धा खेळत असून ती परराज्यातून आलेली आहे. या प्रकरणी पीडित मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला मैदानातूनच अटक केली.

मुंबई -  एका टेनिस प्रशिक्षकाला अल्पवयीन खेळाडूचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. कुलाबा येथील मैदानावरच या प्रशिक्षकाला पोलिसांनीअटक केली असून त्याच्याविरोधात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुलाबा पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

कुलाबा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी 14 वर्षाखालील आंतर शालेय टेनीस स्पर्धा खेळत असून ती परराज्यातून आलेली आहे. रविवारी ती मैदानावरटेनिसची प्रॅक्टिस करत असताना प्रशिक्षक तिचा विनयभंग करत असल्याचे पाहून तिच्या आईला धक्काच बसला. 'प्रशिक्षक मुलीच्या अंगाला वाट्टेल त्या ठिकाणी आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श करत होता. तसेच ती रडत असताना', ‘माझे ऐकलंस तर जिंकशील, नाहीतर तुला संघातून बाहेर काढेन’ अशी धमकी देखील तो देत होता असा आरोप पीडितेच्या आईने केला आहे. याबाबत या महिलेने प्रशिक्षकाला जाबही विचारला तेव्हा तो आपल्या अंगावर धावून आला असेही या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पीडित मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला मैदानातूनच अटक केली. आरोपीला न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.  

टॅग्स :MolestationविनयभंगPoliceपोलिसArrestअटकTennisटेनिस