शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : दुचाकी आपघातात दहावर्षीय मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 05:15 IST

तालुक्यातील खंडाळा येथे भरधाव वेगाने येणार्‍या बल्गरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दहा वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

रत्नागिरी : तालुक्यातील खंडाळा येथे भरधाव वेगाने येणार्‍या बल्गरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दहा वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  या मुलाच्या मृत्यूनंतर स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले होते व त्या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री उशिरापर्यंत पोलिसांची जादा कुमक खंडाळा परिसरात तैनात करण्यात आली होती. सायंकाळी उशिरा हा अपघात झाला.

जिंदल कंपनीच्या जेटीवरुन होणार्‍या अवजड वाहतुकीतील बल्गर भरधाव वेगाने  घेवून जात असताना सायंकाळच्या सुमारास खंडाळा महावितरण कार्यालया जवळ दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. बल्गरची धडक जोरात बसल्याने दुचाकीवर मागे बसलेला दर्शिल प्रमोद सावंत या शाळकरी चिमुरड्याचा रस्त्यावर आदळून जागीच मृत्यू झाला तर आजोबा रामचंद्र सावंत हे जखमी झाले आहेत.कोळीसरे येथील माजी सैनिक म्हणून ओळखले जाणारे आर डी तथा रामचंद्र देमाजी सावंत हे आपल्या अॅक्टिवा दुचाकी गाडीने कोळिसरे ते खंडाळा या ठिकाणी आपल्या खाजगी कामानिमित्ताने चालले होते चालले होते. मात्र कोळिसरे ते खंडाळा असे जात असताना खंडाळा येथील महावितरणच्या कार्यालयासमोर जिंदल कंपनीच्या एका बल्गरने पाठीमागून अचानक येऊन त्यांच्या गाडीला ठोकर दिल्याने त्यांचा पाठीमागे बसलेला नातू जागीच गतप्राण झाला .

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी