शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
4
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
5
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
6
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
7
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
8
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
9
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
10
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
11
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
12
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
13
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
14
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
15
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
16
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
17
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
18
टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा
19
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
20
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात

मंदिराच्या चौकीदाराला बांधून बंदूक रोखली, तिजोरी फोडून लाखाे लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 07:04 IST

सशस्त्र ७ जणांचा चंद्रपुरातील तिरुपती बालाजी मंदिरात दरोडा

चंद्रपूर : बंदुकधारी सात जणांनी चेहरे झाकून चंद्रपूर शहरातील दाताळा मार्गावरील प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात शनिवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास दरोडा घातला.  चौकीदाराचे हात-पाय बांधून त्याच्या कानपटीवर बंदूक ठेवून त्याला एका खोलीत बंद केले. दानपेटी फोडून लाखोची रक्कम लंपास केली. याप्रकरणी रविवारी सकाळी गुन्हा दाखल झाला आहे. 

दाताळा मार्गावर ईरइ नदीच्या काठावर तिरुपती बालाजीचे मंदिर आहे. शनिवारी रात्री उशिरा एक व्यक्ती मंदिरात आला. त्याने मंदिराचे संपूर्ण निरीक्षण केले. गाभाऱ्यात पाहणी करुन ताे निघून गेला. मध्यरात्री १ वाजता सात सशस्त्र दरोडेखोरांनी मंदिरात प्रवेश केला. चौकीदाराला बंदुकीने धाक दाखवीत दोन्ही हात बांधून खोलीत बंधक बनवून ठेवले.

गाभाऱ्यात प्रवेश करून दानपेटी फोडली व त्यातील लाखो रुपये घेऊन ते पसार झाले. यावेळी सातही चोरट्यांनी तिरुपती बालाजी यांची मूर्ती असलेल्या मंदिराचे दरवाजे, तसेच लगतच्या मंदिराचे दरवाजे तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचे कुलूप न तुटल्यामुळे चोरटे निघून गेले.

सीसीटीव्हीवर कापडदरोडेखोरांनी मंदिरात प्रवेश करताच सीसीटीव्हीवर कापड टाकले. त्यामुळे कोणताही चोरटा त्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला नाही. चौकीदारांकडील तीन हजार रुपये तसेच तो कुणाला संपर्क करू नये, म्हणून मोबाईलही चोरट्यांनी पळविला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र