शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

... म्हणून विद्यार्थ्याने केला आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 18:18 IST

त्रिपुराची राजधानी अगळरता येथील शाळेतील शिक्षकाने 18 वर्षीय विद्यार्थ्यांला त्याच्या गर्लफ्रेंडकडून जबरदस्तीने राखी बांधायला लावली. त्यामुळे या विद्यार्थ्याने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

अगरतळा : त्रिपुराची राजधानी अगळरता येथील शाळेतील शिक्षकाने 18 वर्षीय विद्यार्थ्यांला त्याच्या गर्लफ्रेंडकडून जबरदस्तीने राखी बांधायला लावली. त्यामुळे या विद्यार्थ्याने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

‘डेक्कन क्रॉनिकल’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार,  शाळेचे प्राध्यापक आणि काही शिक्षकांनी सोमवारी दिलीप कुमार साहा या विद्यार्थ्याला आणि त्याच्या गर्लफ्रेंडला कार्यालयात बोलविले होते. तसेच, त्यांच्यासोबत त्यांच्या आई-वडिलांना बोलविले होते. यावेळी एका शिक्षकाने गर्लफ्रेंडला जबरदस्तीने दिलीप कुमार साहाच्या हाताला राखी बांधण्यास सांगितले. तेव्हा दिलीप कुमार साहा यांने नकार दिला आणि शाळेच्या इमारतीवरुन उडी मारली. यानंतर त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.   

दरम्यान, याप्रकरणी शाळेच्या प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आंदोलन केले. तसेच, याप्रकरणात सामील असलेल्या शिक्षकाविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. याचबरोबर, पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास सुरु केला आहे.    

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTripuraत्रिपुरा