शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मित्रासोबत बोलतेस, पालकांनाच  तक्रार करतो! धमकावत शेजाऱ्याने केले लैंगिक चाळे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 03:24 IST

Crime News :  मित्रांसोबत गप्पा मारतेस? तुझ्या घरच्यांना तक्रार करतो, अशी धमकी देऊन तेरा वर्षीय मुलीला स्वतःच्या घरी नेत तिच्यासोबत अश्लील चाळे करणाऱ्या मोईनुद्दीन शेख  या शेजाऱ्याला अटक करण्यात आली.

मुंबई :  मित्रांसोबत गप्पा मारतेस? तुझ्या घरच्यांना तक्रार करतो, अशी धमकी देऊन तेरा वर्षीय मुलीला स्वतःच्या घरी नेत तिच्यासोबत अश्लील चाळे करणाऱ्या मोईनुद्दीन शेख  या शेजाऱ्याला अटक करण्यात आली. ही कारवाई डी.एन. नगर पोलिसांनी केली असून, याप्रकरणी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.  जुहू गल्लीच्या सलामीया हॉटेलमागे पीडित मुलगी तिच्या एका मित्रांसोबत गप्पा मारत उभी होती. तेव्हा त्याच परिसरात राहणारा शेख तेथे आला आणि मुलाशी बोलत असल्याची तक्रार घरच्यांना करण्याची धमकी देऊन तिच्या मित्राला हाकलून लावले. त्यानंतर तिला स्वतःच्या घरी घेऊन गेला आणि अश्लील चाळे करू लागला. पीडितेने त्याला विरोध केला, मात्र तरीही त्याने तिच्यावर जबरदस्ती केली. रडतच घरी जाऊन तिने हा सर्व प्रकार आईला सांगितला. त्यानंतर पालकांनी थेट डी.एन. नगर पोलीस ठाणे गाठले. पाेलिसांनी शेखला अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी